मी आणी ती
मी आणी ती


मी ज्यावेळेस नोकरीला लागले तो दिवस म्हणजे सोळा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे.
ज्या शाळेत मी मुलाखत दिली होती शिक्षक पदासाठी त्याच शाळेच्या संस्था प्रमुखांचा मला फोन आला की तुम्ही आजच शाळेत रूजु व्हा.
मला खुप आनंद झाला मी त्यादिवशी शाळेत गेले परिपाठ चालु होता मला हे सर्व नवीन होतं अनोळखी होत पण एक मॅडम होत्या त्यांनी मला खुप मदत केली माझी त्यांची ओळख नव्हती माझं सर्व टेन्शन दुर झालं त्यादिवशी त्या अनोळखी मॅममुळे माझा पहिला दिवस खुप आनंदात गेला मी तो दिवस कधीही विसणार नाही
आणि हो तीच अनोळखी मॅम आज माझी सर्वात बेस्ट मैत्रिण आहे राहणार राहिलच