लोकमान्य टिळकांनी घेतली परीक्षा
लोकमान्य टिळकांनी घेतली परीक्षा
लोकमान्य टिळक स्वतःला म्हणाले.
" सार्वजनिक गणेशोत्वाची कल्पना तर मीच सुचवली.
बघूया आधुनिक माणसांनी कशी आहे जपवली?. "
लोकमान्य टिळकांनी वेशांतर केला.
एक मनुष्य म्हणाला.
" तुमची उपस्थिती म्हणजे असुरक्षा चा भास.
त्वरित चालते व्हा ही विनंती आहे तुम्हास. "
दुसरा माणूस त्वरित म्हणाला.
" जर का तुमची उपस्थिती असेल सक्रिय.
तर का घाबरतील सर्व स्थानीय. "
लोकमान्य टिळक हसले.
" माझ्या सारख्या वृद्ध मनुष्य का भीती पसरण्याची करेल प्रयत्न?.
मी तर गणेशाचे दर्शनातच मग्न. "
पण स्थानीय मनुष्य ठाम होते.
" तरीही आम्ही नाही देऊ शकत प्रवेश.
आम्हास ठाऊक नाही तुमचा उद्देश. "
लोकमान्य टिळक म्हणाले.
" गणेशाचे दर्शन हीच एक अपेक्षा.
व प्रसादाचा मोदक हीच एक आशा. "
लोकमान्य टिळक म्हणाले.
" एका थोर व्यक्तिमतवानी सर्व लोकांमध्ये एकता आण्यासाठी केले होते सुरु सार्वजनिक गणेशोत्सव.
त्या व्यक्तिमत्वाचे नाव आठव. "
एक मनुष्य म्हणाला.
" आम्हाला ठाऊक आहे गणेशाचे स्वागत कसे करायचे याची शिकवण नको आम्हास.
कृपया इथून जाणे अथवा अपमानित करावे लागेल तुम्हास. "
लोकमान्य टिळक आपल्या खऱ्या रूपात आले.
" याच्यासाठी मी केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना?.
जिथे आपले वर्चस्व वर राहते प्रत्येक व्यक्ती करतो हीच कल्पना. "
लोकमान्य टिळकांनी आपले वक्तव्य निरंतर ठेवले.
" एकत्रित असाल सर्व मतभेद विसरून तरच देऊ शकाल
आत्याचाराला प्रतिउत्तर.
एकत्रित असाल तरच करू शकाल अत्याचारनविरुद्ध बुलंद स्वर. "
सर्वांनी माफी मागितली.
" फक्त जलोषमध्ये स्वागत ही नसते गणेशपूजन.
एकत्रीकरण करून सर्व लोकांना एक करणे हेच
या वर्षापासून करूया प्रण. "
सर्व गणेशभक्तांना गणेश जयंतीचे हार्दिक शुभेच्छा.
