Rohan Bendre

Others

2.1  

Rohan Bendre

Others

रमेश ची युक्ती

रमेश ची युक्ती

2 mins
172


मोती एक भटक्या कुत्रा होता. तो एका जागी बसलेला. रमेश एक पशुप्रेमी होता. त्यांनी खुप प्राण्यांना वाचवले होते.

मोती म्हणाला रमेश ला.

" तुला पाहून मन आनंदी झाले आहे.

पण एका गोष्टीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे. "

रमेश म्हणाला.

" खमंग खाद्यपदार्थ म्हणायचे आहे का तुला.

मी असताना चिंता कशाला. "

मोती म्हणाला.

" चिंता असणं आहे स्वाभाविक संभावना.

माझ्या मित्राच्या दुर्दैशेची आहे का तुला कल्पना. "

रमेश म्हणाला.

" कुठल्या गोष्टीचे वर्णन करण्याचा करत आहेस प्रयत्न.

संकशेपात सांगशील तर मिटेल तुझा प्रश्न. "

मोती म्हणाला.

" एक क्रूर घटनेचे आहे हे वर्णन.

काही लोकांनी भाकड कारणं देऊन केले माझ्या मित्रांचे शोषण. "

मोती म्हणाला.

त्यांनी माझ्या मित्रांना मृत्यूमुखी पाडले.

आणि साधारण माणसानी अस्या घटनेविरुद्ध आवाज उठवण्यास आपले तोंड आणि डोळे बंद केले. "

रमेश म्हणाला.

" फारच क्रूर घटना आहे घडलेली.

फरक तेव्हाच पडेल जेव्हा सामान्य माणसांनी अश्या घटनेविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. "

मोती म्हणाला.

" आमच्या जीवाची आहे का काही किंमत?.

आमच्याविरुद्ध नकारात्मक विचार मांडत असतात सतत. "

रमेश म्हणाला.

" सगळे एकसारखे नसतात.

तुला वाचवायला ही लोकं धडपड करतात. "

इतक्यात काही लोकं दगड, काठ्या आणि चाकू सारखे शस्त्र घेऊन येत होते.

रमेश म्हणाला.

" अता वेळ आली आहे एकत्रित होण्याची.

तुला फक्त माझी करामत आहे बघायची. "

रमेश नी काही लोकं गोळा केली.

" माझ्या बहिणीला काही लोकं छळत असतात

तिला वाचवण्यासाठी तुमचा सहयोग पाहिजे यात. "

लोकं जमा झाली. त्यांनी पहिले काही माणसं कुत्र्यांना मारत होती.

एक माणुस म्हणाला.

" आमचा मूल्यवान वेळ का वाया घालवला.

कुत्र्यांना वाचवण्यात रस नाही मला. "

रमेश म्हणाला.

" जर का माणुस संकटात असता तर का हेच उत्तर दिले असते.

मदत करण्यास नकार दिला तर या गुन्ह्यात तुम्ही ही भागीदार

घाई करा नाहीतर एक मुका प्राणी होइल ठार."

रमेश म्हणाला.

" ही धरती सर्वांची.

तर या धर्तीवर अस्तित्व स्थापित करण्याचा अधिकार ही सर्वांचा.

पृथ्वीच्या मालकीचा अधिकार नाही कोणाचा. "

लोकांना रमेशचे स्पष्टीकरण पटले. त्यांनी कुत्र्यांना वाचवले. पोलिसानी त्या गुन्हेगारांना दंडित केले.

या लोकांनी मुक्या प्राण्याला वाचवले. तुम्ही कधी वाचवणार?


Rate this content
Log in