Rohan Bendre

Others

3  

Rohan Bendre

Others

सामान्य आणि वृद्ध माणूस

सामान्य आणि वृद्ध माणूस

2 mins
148


सामान्य आणि वृद्ध माणुस एक नाटक

(द्वार उघडतो )

( सामान्य माणुस छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीला वंदन करतो )

सामान्य माणुस -तुमच्या दूरदृष्टी ने केला विदेशी आक्रांत्यावर पराभव म्हणून नवसेनेचे संस्थापक म्हणून करतो तुमचा गौरव.

( एक वृद्ध गृहस्थ सामान्य माणसाशी संवाद साधतात ).

छत्रपती शिवाजी महाराजांना माझा ही मानाचा मुजरा स्वीकारावा पण मानाचे वंदन करून नको करू आनंद निर्माण. एका विशेष गोष्टीवर थोडा प्रकाश आण.

सामान्य माणूस - कुठल्या गोष्टीवर प्रकाश टाकायला करत आहात तुम्ही टिप्पणी कुठली गोष्ट प्रकाशित करण्याची तुमची आहे मागणी.

वृद्ध माणुस - आफ्रिका मध्ये व्यवहार करायला गेली होती नावं परंतु काही कारणामुळे झाले भांडण अणि सोळा जहाजी वर आली अडचण.

सामान्य माणुस -या विषयाला गंभीररित्या घेण्याची आहे आवश्यकता. या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त आपला समावेश अणि जागृता.

सामान्य माणूस - पण आपण त्यांना वाचवण्यास कसे ठरू शकतो उपयोगी. माझे योगदान देण्यास आहे मी सदैव सक्रिय या क्रूर षडयंत्र्याला करीन मी निष्क्रिय.

वृद्ध माणूस - तुमचे हे योगदान आहे फारच मूल्यवान.

जेव्हा सकारात्मकतेने सम्मेलीत होतील बहुतांशरूपानी

तेव्हा न्याय येईल वेगानी.

वृद्ध माणूस - जेव्हा उच्च अधिकाऱ्यांना या संकटासंबधित लोकं पत्र लिहतील तेव्हा एकता चे एक उदाहरण लोकं प्रस्तुत करतील.

सामान्य माणूस - स्वयंसेवक बनून एकत्रित करा लोकांना अणि या समस्याचे समाधान विचारा सर्वाना.

वृद्ध माणूस - उच्च अधिकाऱ्यांना विशेष लक्ष्य द्यायला भर द्या अणि अश्या प्रकारे या संकटाविरुद्ध आपला स्वर द्या.

सामान्य माणूस - तुमचे सकारात्मक योगदान हेच या संकटाचे समाधान.

वृद्ध माणूस - आपल्या विचारबुद्धीचा करा भव्य रूपानी वापर अणि संकटात अडकलेल्या लोकांना वाचवण्यास द्या भर.

दोघे - भव्य रूपात करा आपला समावेश सुनिश्चित तुमच्या योगदानानी करा त्या अडकलेल्या लोकांना न्यायानी परिचित.

इकऊटोरियल गिनी मध्ये अडकलेल्या सोळा भारतीय अणि अन्य अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परतण्यास

मदत करावी ज्यांना तिकडच्या नवसेनेनी जेरबंद केले आहे. सर्वाना नवसेना दिवसाचे हार्दिक शुभेच्छा.


Rate this content
Log in