STORYMIRROR

Tukaram Biradar

Action

2  

Tukaram Biradar

Action

गुरुचे महत्त्व

गुरुचे महत्त्व

1 min
138

- गुरू एक तेज आहे, गुरुचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरुपी अंध:कार कुठल्याकुठे पळून जातो. 

- गुरू म्हणजे एक असा मृदंग आहे,की ज््याच्या एका झंंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुुरुवात होते. 

- गुरू म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती

झाल्याबरोबर मनातील मयाची सगळी भावनाच लोप पावते.

- गुरू ही एक अशी दीक्षा आहे की

ज्याला गुरूदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरूण गेलाच म्हणून समजा. 

- गुरू ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणातून वाहत असते. 

- गुरू म्हणजे असा सत्चित्र आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून 

देतो. 

- गुरू म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुस-

त्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्ममानंदात मग्न होऊन जातो.

- गुुुरू म्हणजे केवळ अमृृृतच हया अमृताच्या सेेेेवनाने तहान कायमची आणि पूर्ण पणे शमते. 

- गुरू म्हणजे एक अशी कृपा असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यानांच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.

- गुरू कुबेेेेेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

    असे आहे गुरूचे महत्व, हे अगदी योग्य आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action