दृष्टीकोन
दृष्टीकोन
अलक (दृष्टीकोन)
एकदा ची गोष्ट-
कार्तिक जयला म्हणतो ,
"तुझं बरं आहे बाबा "तुला गव्हर्मेंट जॉब आहे,
मजा आहे तुझी .
आमचं काय प्रायव्हेट जॉब
कधी जाईल सांगू शकत नाही .
तेव्हा राहुल त्या दोघांना म्हणतो ,
"अरे जरा माझा तर विचार करा
माझ्याजवळ तर जॉबच नाही . वातावरण शांत झाले.
