समायोजन (अलक)
समायोजन (अलक)
एक टुमदार छोटे स घर घराला सिमेंटचं छत पण छतावर जायला पायऱ्याच नाही. निताने घरातील मोठे ब्लँकेट धुण्यास घेतली पण वाळत घालायला अंगणात जागा नाही मग काय करायचं म्हणून निताच्या पती ने ते छतावर न्यायच ठरवलं.छताजवळ एक हौद होता त्यावर चढून तो छतावर गेला आणि तेथे ब्लॅंकेट वाळत घातली व परत हौदावर पाय ठेवून खाली उतरून आला.
