भेट
भेट
1 min
147
निर्मला नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली. ती एक नर्स होती .ती दवाखान्यात गेल्यावर तिच्या कामात व्यस्त झाली. तिला काहीही कल्पना नव्हती की आज तिला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
ती तिच्या कामात व्यस्त असताना अचानक तिचा मुलगा जो भारतीय आर्मीत एक सैनिक म्हणून काम करत होता तो तिच्यापुढे आला. तिला थोड्यावेळासाठी काही सुचलंच नाही .तिला खूप आनंद झाला होता कारण बरेच दिवस न भेटणारा मुलगा हा अचानक समोर आल्यावर तिला काय सुचेल. डोळ्यात अक्षरशा आनंद अश्रू आणणारा हा प्रसंग ..
