Swapnil Kamble

Abstract

3  

Swapnil Kamble

Abstract

दिवस तिसरा: प्रकाश

दिवस तिसरा: प्रकाश

3 mins
462


ती  उत्सवाची सकाळ होती. रात्र भर सजावट करून थकलेलं शरीर सकाळी नवीन पावण्यची वाट पाहत दरवाजा जवळ उभे होते. रात्रीच पानावर वाढलेले जेवण कुत्र्याने खाल्ल नव्हते. त्याचा वर पावसाचे पाणी पडून भात पिघळला होता.कुत्र त्या कडे टक लाऊन झणझणीत कलवांची वाट पाहत होता. पण त्याची काही अपेक्षा पूर्ण होणार नव्हती.आज घरात नॉनव्हेज बनार नव्हते.आज काय पण आता देवी पर्यंत.घरात मसर शिजणार नव्हती. ती खिडकीतून बाहेर सुर्य अस्त ची वाट पाहत होती. त्याची सोनेरी किरणे तिचा अंगाला स्पर्श करुन तिला जात होती. , ती वाट पाहत होती उद्याचा सूर्याचा अस्ताची ,संधी प्रकाश,हळुहळु केशरी गढद होताना दिसत होते.ती वाट पाहत होती सूर्योदयाची,थोडे संधीप्रकाशाची तीच वाट पाहत होती आपल्या आयुष्यात येण्याची. धैर्य,तपस्येचे प्रयत्नांची नविन ऊबळत्या प्रेमाची ती वाट पाहत होती.,ती एखाद्या एखाद्या चिनी शिपाई सारखी तोंडावर अजिबात स्मित नाही अशी खिडकीजवळ खिन्न उदास चेहर् याने रस्त्याकडे टक लावुन वाट पाहत उभी होती. एका स्रीला फक्त नवरा नको असतो. एक जीवनसाथी एक मित्र हवा असतो.जो तिच्या तिचा भावना समजून घेवु शकतो, याच भावनेने ती आपल्या नवर् याकडे पाहत असते.


तेवढ्यात तो येतो आणि तिचा आयुष्यात एक आशेचा प्रकाश येतो. चातक पक्ष्याप्रमाणे ती वाट पाहत होती त्याची पण तो काही येत नव्हता.तो तिचा नवऱ्याचा मित्र …फक्त मित्र ….त्या पुढं नाही…ती फक्त त्याला आपला मित्र मानीत होती. तिचा आयुष्यात फक्त तो खरा मित्र होता. त्यापलीकडे तिचे नाते नव्हते. तो एक उत्तम कलाकार होता.पण त्याला तिच्यातील एक कलाकार भावला त्याला तो बाहेर काढत होता.तो तिचा साठी एक दुत होता.तिचा दाबून ठेवलेल्या इच्छेचा मान मेरू होता.अत दीप भव.. प्रमाणे स्वयं प्रकाशित हो..सांगणारा देवदूत होता तो.एका बोधकथा प्रमाणे तिचे आयुष्य होते.एका राजाचे जसे जीव एका पोपटात असते. तसे तिचे मन तिचा पेंटिंग मध्ये असते.तिची अवस्था अगदी त्या बोध कथे प्रमाणे झाली होती. ती त्याला चित्र दाखवते. तो बघतो. न्याहलतो. पण त्याला त्यात जिवंतपणा भासत नव्हता.त्या चित्रात खूप त्रुटी आहेत असेच त्याला वाटत होते.ती पुन्हा नवीन चित्रे काढते.पुन्हा ती दाखवते.पण तेव्हा ही त्याला त्या चित्रात कमी वाटत होती.ती त्याला विचारते. तो तिला सांगतो,की तुझे चित्र खूपच सुंदर आहे!एक उत्तम वास्तू..पण त्यात जिवंतपणा नाही.


एक मृतीकर जेव्हा मुर्ती घडवत असतो.तेव्हा तो शेवटचा क्षण खूप महत्त्वाचा असतो.अकारण त्याला ती मूर्ती जिवंत करायची असते. एका गरोदर स्त्री ला शेवटचा क्षण किती महत्त्वाचा असतो तसेच. प्रत्येक कलाकार त्याचा कलेला तो जेव्हा लोक प्रदर्शन करतो. तेव्हा तो घ्याही करीत नाही. त्याचात तो त्याचा जीव ओतून त्याला जिवंत करीत असतो.


चित्र छान आहे पण कमी आहे ती प्रेमाची…चित्रामध्ये कुठेच नम्रता दिसत नहीं.ego कुटकुतून भरला आहे..तेच चित्रांत नको असते.चित्रावर प्रेम करायला शिक…प्रेमी लोकच उत्तम साहित्य बनू शकतात. तुझ्या ओठाने त्या चित्राला जिवंत कर, त्यात प्राण फुक..तुझ्या स्पर्शाने ते अंकुर दे, बहरू दे,त्याला स्वाश घेऊ दे,मुक्त कर त्याला.त्याला बंदिस्त करू नको. त्याचा दिवशी ती पुन्हा चित्र काढते.ते दाखवते.पण त्या सफेद कागदावर काहीच नव्हते ते कोरे करकरीत होती.


मी माझ्या ओठाने या वरती चित्र काढणार आहे. ती त्याला स्पर्श करते.आपले ओठ त्यावर छापते..एक छबी त्यावर उमते. ती त्याला जवळ घेते.त्याचा मनेमधे हत टाकते.त्याला खेचते त्याचे ओठ आपली ओठावर घेते.एक उच्च स्वास घेते.ओठावर ओठ ठेवते.दीर्घ श्वास घेते….त्या बरोबर त्या चित्रावर एक स्मित झळके.एक प्रकाश झळकतो.एक दिव्य प्रकश ज्याची ती वाट पाहत होती.

हे काय करीत आहेस..जे एका कलाकाराला करावे लागते ते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract