Swapnil Kamble

Romance Tragedy Others

3  

Swapnil Kamble

Romance Tragedy Others

शेवटचे पत्र

शेवटचे पत्र

5 mins
263


प्रिय,

माया.....

माझे शरीर मेणबत्ती चा मेणाप्रमाणे वितलत आहे. पण मन मात्र अजून तरूण आहे. अजुन ताजे तवतवीट दव बिंदु प्रमाणे रेंगलत आहे आयुष्याचा पनावर, तेच तेज, तीच काया, आतुर आहे, प्रेमात चिंब भिजायला,मुक्त स्वैर विहार करायला, संचार करायला, चातक पक्षा प्रमाणे वाट पहत आहे, त्या प्रेमाची, पहिल्या पावसाचा थेंबाची.

माझे शरीर वार्ध्याक्य कड़े झूकत आहे.शरीर हालचाल करित नाही, त्यामध्ये जान नाही पण प्रेम या एका शब्दासाठी ते झोपेतून तड़कन उठते, एकाद्या प्रीयकार प्रियेशी ला भेटण्या साठी जेवढा आतुर असतो ओढ असते तसे, जसे धारण ओथंबून वाहते तसे माझे प्रेम वाहत होते, शरीराने रेड अलर्ट दिला तरी, प्रेमाची हुरहुरी कायम आहे, बुशी तलाव पहन्.यसाठी पर्यटक आतुर असतात तिथे रेड अलर्ट दिला जातो तरी लोक जातात ते सौंदर्य पाहण्यासाठी..तसेच कदाचीत माझे झाले आहे..या वयात हि मी तुझ्यावर प्रेम करतो.. बुध्दी मानत नाही पण मन उधाण वाऱ्याचे आहे...ते सैरा वैरा आहे. त्याला वयाचे बंधन नाही.पण दिल मानता नाही...क्या करू...

आज मि, बिछाण्यवर बंदिस्त आहे, माझे शरीरवर माशा घोंगवत आहेत, माझ्या जवळ कोणी पुढी येण्यास धजत नही, माझे शरीराला दुर्गंधी सुटली आहे, मज़े शरीर प्रणय कारण लायक नही आहे, तरी शरीरातला एक अयवय उताविल आहे,त्याला भावना समजत नही, त्याला या मानवी संस्कृति चा अंदाज नाही, 

मन एक एक असे अवयव आहे, जे कोनालाही समजले नही, तरुणपानी खुप मजा मारल्या महतार पानी देवपुजेला लगला अशी एक म्हण प्रचलित आहे,प्रेम ही मानवी मनाची विकृति आहे , तिला वेलीच जरब देली पहिले.मी मृत्यू श्ययेवर आहे, पण तरी माझ्या वासना अजून प्रनायानी भरलेल्या आहेत, त्या एका काल्पनिक खोलीत मी, बंधिस्त केल्या आहेत, माझ्या मृत्य कशीही येईल तरी माझ्यातील वासना नष्ट होत नाही, त्या उफाळून बाहेर पडत आहेत, धरणातून पाणी ओथंबून सांडते तसे,

माझी मुले लग्न करून सनसराला लागलीत, तरी मी या वासना अग्नितून बाहेर पडत न्हाई,वरवर शरीफ दिसणारे माझे डोळे, कधी कोणावर वाईट नजर टाकतील याची कल्पना नाही,तुझी मला खूप आठवण येते..मी आता खूप मृत्यचा जवळ आलो आहे, पण तुला एकदा भेटावे असे वाटते, तुझ्याबरोबर दोन प्रेमाचा गोष्टी करावयास वाटत आहेत, मझ्या भोवती माझी बायको असेल माझी नातवंडं असतील माझे सर्व सगेसोयरे असतील, पण तुझा मायेचा हात हवा आहे,बायको रडेल पण तू मात्र रडणार नाहीस कारण तू आतून मला आवाज देशील मनाचा खोल दरीतून मी तुझा आवाज ऐकू दे,...तुझी माझी पहिली भेट आज मृत्यू शेवटची होईल.

ती माझ्या आयुष्यात फुल बहरून आली होती.ती जेव्हा जेव्हा खुश व्हायची, तेव्हा फुलेही सकाळची बहरून यायची.तिचे हसणे आणि तिचे डोळे खूपच नशेलि होते.ती जेव्हा रागात किंव्हा खूपच मूड ऑफ असायची तेव्हा तिने लावलेले फुलेही सकाळची निस्तेज असायची.मी कधी कधी बोलायचो की, आज बहुतेक तिचा मूड ऑफ असणार....आणि ते खरे ही वयाचे. जेव्हा जेव्हा ती खुश दिसायची तेव्हा फुले बहरून यायची. फुलांच आणि तीच कनेक्शन अगदी घट्ट असावं असाच वाटत होत.

तिला मोग्र्याची फुले खूप आवडायची. सफेद रंगाचा तो मोगरा.....मंजे मायासाठी ती एक पर्वणीच होती.

आमचे नातेही फुल आणि कत्यांचे होते.तिचे आणि माझे जवळीक संबद कसे निर्माण झाले ...ते माहीत नाही पण .... कदाचित ह्या फुलामुळे ती मायकदे आकर्षित झाली असावी.तिला सकाळची फुलांच वास घ्याची आवड होती.ती नेहमी गॅलरीत यायची.मी ही फुले पहायचो.ती समोरील बिल्डिंग मद्ये राहायची..आमचा बिल्डिंग सामोरा समोर होत्या.ती त्या टवटवीत फुळवरील दव बिंदू बनून माझ्या आयुष्यात आली होती.ती त्या फुळलना आपल्या भावना व्यक्त करताना अनेक वेळा मी पहायची.आम्ही त्या फुलांच्या पाकळ्या मधून आणि रंगातून संपर्क करत असू.ती माझे भाव ओळखत असे.मी ही तिला तिला साजेसे फुल दाखवून तिला इंप्रेस करीत असे.मी जेव्हा जेव्हा तिला फुल दाखवत असे तेव्हा तेव्हा ती त्याच रंगाची साडी परिधान करून यायची.मग तुळशीला पाणी वाहायची.ती जेव्हा अंघोळ करून साडी घालून कसे खुले करून यायची तेव्हा ती खूपच सुंदर दिसत असे.मी बगून डोळे बंद केले की, ती समजायची की, मला साडी खूप आवडली...तिने कोणत्याही रंगाची साडी घातली तरी ती मला आवडायची. एगदा मी तिचा स्केच काढला होता.ती सकाळची केसे विंचरताना...तिला तो स्केच येवढं अवढला की, ती मला रिक्वेस्ट करू लागली मग, मी तिला whatus वरती सेंड करतो...असे तिला इशारा केला.

कधी कधी मी ती फुले वेचताना, तर कधी ती फुले हुंगतना मी तिचे sketches काढत असे.आम्ही आमचा एकमेकांचा एवढी खूप जुळत होत्या.तिलाही चित्रं काढायला अवढत असे.तिने काही चित्रे मला दाखवली होती.त्यामध्ये ती लव्हबर्ड चे चित्र मला खूप आवडले.

तिचे माझे नाते हे केवळ मैत्रीचे नव्हते की, प्रियकराच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्यावर तिने झोपावे असेही माझे नाते नव्हते.आम्ही एक वेगळेच नाते निर्माण केले होते.ते होते .. भवनाचे ...असे नाते जे कधीच नष्ट होता येणार नव्हते. आमचे नाते ना बहीण भवाचे, की नवऱ्या प्रियकराचे...असे नाते आपण कधीच पाहिले नसेल....

आम्ही जरी आमच्या संसारात सुखी होतो.पण एक मनाने निर्माण केलेले नाते जे शरीर सुखासाठी नव्हते तर एक कलेचे केलेवर प्रेम होते.एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची स्तुती करत असतो.आमची नाती ही खूपच जगावेगळी होती.ती मला म्हणायची की," माझे तस काही मनात नाही"

प्रेमापेक्षा जास्त निष्ठावंत आम्ही होतो.कधीही एकमेकांना पाण्यात पाहिले नाही.पण आमचा मद्ये खूप वाद व्हायचे.खूप राग द्वेष निर्माण व्हायचे.मग ती तर कधी मी तिला एक फुल देऊन खुश करीत असे.आमचे प्रेम तर या रंगबेरंगी फुलावर होत नाही त्या वासनेचा शरीरावर....मानून आम्ही एक वेगळेच जग निर्माण केले होते.

अचानक एक दिवशी ती दिसत नाही.मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तिची वात पहिली पण ती दिसली नाही..असे कितींडीवस गेले पण ती दिसली नाही

तिला मी फोन वरती contact करण्याचं प्रयेत करीत होतो.पण तिने एक अट घातली होती की, मला तू कधीही फोन करायचा नाही....म्हणून मी तिला मझ्या फोन वरून contact करू शकत नव्हता.पण मग मी whatus वरून तिला contac करण्याचं पर्यंत केला.तो ही फोल ठरला.तिने माझा नंबर ब्लॉक केला होता.तिचे घर बंद होते.मी चौकशी केली तर समजले की, ती खोली तर कित्येक वर्ष बंद आहे....त्या खोलीत एक स्त्री राहायची ...पण तिने अचानक ती गायब झाली....त्या नत्र त्या खोलीत कोणीच रहायला आले नाही...मी म्हणालो असे कसे होईल...ती माझ्याशी बोलत होत.....ती तुझा भ्रम असेल.....

मी तिला इंस्ता आणि sharechat वरती सर्व सोशल साईट वरती शोडत होतो.पण ती मला कधीच सापडली नाही.....ती मझ्या आयुष्यातून कायमची निगुन गेली होती ..तिचा आठवणी मात्र कट्या प्रमाणे बोचत होत्या.


..पण तरी ती मला यातून मुक्त कर, या वासनेचा शरीरातून तू मला मुक्त कर....तुला सोडून नाही जावत पण...शरीर नश्वर आहे..एक दिवस त्याला हे जग सोडून जावे लागेल....तू फक्त एकदा माझ्या शरीराला स्पर्श कर...मंजे मी मारायला मोकळे....मी फक्त तुझ्यासाठी जीव रेंगाळत आहे....या वासनेचा अग्नितीन तू मल मुक्त कर....तुला आठवतं का, तू अशीच मला एकदा मी एकटा पडलो असताना, भर पावसात भिजत होतीस, त्या प्लॅटफॉर्म वरती तुझी माझी भेट झाली होती, मी तुझ्या केसातून अलगत हात फिरवत होती, तुझी केस मी कुस्करत होती. तू स्मित हास्य करायची ते,तुझें स्मित मला माझ्या शेवटचा क्षणी पाहायचे आहेत, आणि अखेरचा श्वास घेययचा आहे...तुझ्या आठवणीत.

तू नाही जीवनात तर, मजा नाही

प्रेमासारखी दुसरी सजा नाही.

तू होतीस तेव्हा ही मी श्वास घेत होतो

तू, नाहीस तरी मी श्वास घेत आहे

काय नसल्याने तुझ्या...

जग चालायचे थांबत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance