संजीवनी
संजीवनी


त्या रात्री एक भयानक स्वप्न पडले होते.तिला मी एका माणसाबरोबर इकोव्ह़ँन मध्ये ड्रायव्हर चा बाजुला बसलेले पहिले.गाडी वेगाने धावत होती. अंधुकशे धुके होते.तिचे हसणारे दात मेंनबत्तीचा ज्योतीवणी चमकत होते.ती खुश मनोसक्त हास्य करीत होती.मी रस्त्याचा कडेला उभा होतो. गाडी सुसाट वेगाने पुढे जाते तिला गाडीत पाहून माझे माथे फिरते.मी त्या गाडीचा वेगाने धावत होतो.मझ्या अंगात कोणती शक्ती संचारली होती माहित नव्हती.पण मी वाऱ्यचा वेगाने त्या गाडीचा पाठलाग करीत होतो.येवढ्या वेगाने मी कधीच धावलो नव्हतो.ती गाडी थांबून तिला बाहेर खेचून तिचा खून कराव अशी विचार माझा मनात संचारत होते.त्या सर्शी मी पुढे गाडीचा वेग वाऱ्या सरशी वाढत होता. ती जेवढ्या हास्य करीत होते तेवढे माझा रागाचा पारा वाढत होता.तिला कोणत्याही वेळी हातात पकडुन खाली खेचून फरफतून खाली ओढावे आणि तिची मान पिळगुतून ज्या तोंडाने ट्याचाशी गप्पा मारीत होती, मानोसक्त त्याचा बरोबर हसत होती.त्याचा हा ला हा देत होती.. ...परक्या पुरुषा बरोबर पाहून माझे मस्तक खूपच ठणकत होते.तिने मला van चां मागचा काचेतून पाहिले तसे तिने डोके खाली झुकवले.पण मी चैतवलेला पिसाट हिंस्र प्रनासारखा वाऱ्याचा वेग गाने ...त्या van चां पाठलाग करीत होतो.धावता धावता नदीचा ब्रीज कधी आला मला माहित पडले नाही.पुलावरून पुराचे पाणी वहात होते. नदी हिंस्र झाली होती.त्या पुरातून तो ती व्ह़ँन rocket सारखी झेप घेत हवेतून उडत होती. माझ्या पायाना तुफान वेगाने मी त्याचा पाठलाग करीत होतो.त्या पुराचा पाण्यावरून मी धावत होतो.आता ती हातात गवसली तर, तिला मी खाली खेचायला मागे पुढे पाहणार नाही.अशी कशी ती दुसऱ्या पुरुषा बरोबर फिरू शकते.मी आता तिचा बाजूला असलेल्या खिडकीतून हात टाकतो.तिचे केस माझा हातात सापडतात.अचानक माझा हातात तिची मान येते.त्या माणसाचा हातात सुरा ह
ोता.त्याने तिचे धढ अलग केले होते.तो खुनी सुरा तो त्या उसळलेल्या नदीत फेकून देतो.तेवढ्यात तिचे शरीर तो खिडकीतून खाली फेकून देतो.तो सुसाट वेगाने पुढे जातो.मी तिचे शरीर सावरतो.तिचे शरीर फडफडत होते एखाद्या पाण्यावीन मासा फडफडत तसे तिचे शरीर फडफडत होते.तिचे धड माझा हातात जिवंत होते.तिचे हास्य अजुन तिचा चेर्यावर झळकत होते.ती हसत होती तशी जशी इकोव्ह़ँन मध्ये ती हसत होती.तिचे धड मी तिचा शरीराला जोडतो.ती पुन्हा जिवंत होते.पुन्हा उठते. ती माझ्या मिठीत येते.मला एक किस देते.मला करकचून मिठी मारते.मीही तिला मिठीत घेतो.काही काळ तिचा बद्धल जो पूर्वग्रह होता तो नष्ट झाला.ती उठते.पुन्हा मला मिठी मारते.आणि त्या उसळणाऱ्या नदीत उडी मारते मीही तिचा मागोमाग तिचा बरोबर पाण्यात उडी मारतो.ती पाण्यात बुडत होती.मी तिला कसे बसे नदीचा काठावर घेऊन येतो.नदीचा लोंढा उसळत होता.ती तिचा बरोबर चांगलें वाइट घेऊन जाते.पण मी तिला असे मझ्या समोर मारू देणार नाही काही झाले तरी.कारण मी तिच्यावर प्रेम केले आहे.मी तिला मारण्याचा वाटेवरून जिवंत घेऊन येईन तिचा मानेवर रक्त गोठले होते.तिचा गाठी गाठी झाल्या होत्या.अंगावर पुरळ उठते तसे तिचे शरीर दिसत होते.तिचे शरीर एका विचित्र प्रमाणे बदलत होते.तिचा हातावर खूप खड्डे पडले होते.तिचे शरीर मेणासारखेच वितळत होते.तिचे संपूर्ण शरीर एका मोठया अवस्थेतून जात होते.एका भयानक रानटी जनावरांचा आकार घेत होता.तिचे शरीर कुजलेल्या जनवरासारखे फुगत होते.त्या त्यातून मुंग्यासरखे प्राणी बाहेर पडत होते.एक एक अवयव निकामी होत होते.पण तिला माझ्या जवळ अगदी लहान मुलां सारखे गोंजरले होते.ती विव्हळत होतों.पण मी तिचा साथ सोडत नव्हतो.तिला वाचवण्यासाठी मी जीवाची बजी लावतो.धावत धावत तिचे शरीर घेऊन एका मंदिरात जातो.तिथे एक साधू तिची अवस्था पाहून तिला एक संजीवनी देतात तिने तिचे शरीर पूर्ववत होते.पण .......पण
..पण........काय....