मूड ऑफ: एक अनोखी प्रेम कथा
मूड ऑफ: एक अनोखी प्रेम कथा
एक Emoji स्टेटस वरती झळकला.मी झोपेतून गडबडत जागा होता. डोळे चोळत पुन्हा व्हॉटसअप वरील तो मेसेज निरखून पाहतो...
mood off, असे काय झाले असेल तिला की, तिने असा स्टेटस ठेवला असेल.पुन्हा चेक करतो.वेळ 3.30 am मॉर्निग....येवढ्या मद्य रात्री हिला काय झाल की, तिचा मूड ऑफ झाला.काळ तर आम्ही मस्त पार्टी एन्जॉय केली.पुब मुबईचा नेपेसिन रोड वरती. रोडी पब आम्ही मित्रीचा Birthday सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो.ती हँग झाली होती.तिने ओडका चे चार पाच फक्त पॅक मारले होते.तिने एक सिगरेट ची सिप ओढली होती.पण त्याने तिला काही होत नाही.अगदी चार पाच सिगरेट तर ती बसल्या बसल्या फस्त करायची.जेवायची कमी पण तिचे हेच व्यसन जास्त असायचे.
तिला फोन लावून पाहतो तर, "नेटवर्क क्षत्रे के बाहर" दाखवत होता. मी नंबर ट्रेस करतो पण.लोकेशन आऊट ऑफ इंडिया दाखवत होते.नेमकी ती गेली कुठे असेल, तिचा मैत्रिणीला नेहाला फोन लावला पण तिनेही सांगितले की, तिच्याकडे ही नाही गेली.पण ती आहे कुठे....तिचा घरी फोन लाऊन बघतो....पण ....तिची अँटी. उगीच संशय घेईल.मग मी नेहालाच सांगतो तिचा घरी फोन करायला.पण अँटी सांगत होती ही, त्या रात्री ती घरी आलीच नाही...असे कसे होईल.आम्ही तर तिला गेट प्रयेंत सोडले होते.मग तिची अँटी असे खोटे कसे काय बोलू शकते.
मी लगेच तायार होतो.कपडे चेंज करतो. ऑफिस ला उशीर होईल असे सांगतो.लगेच बिल्डिंग चा खाली येतो.तिथे मला नेहा भेटते.
"स्नेहाचा काहीच पत्ता लागत नाही आहे"
कुठे गेली असणार....अशी ती न सांगता कुठेही जात नाही.ती जिथे जिथे जाते त्या सर्व ठिकाणी तिला शोधत होता.तिचा आवडीचा आर्ट गॅलरी मध्ये आम्ही गेलो.तिथेही तिचा काहीही पत्ता लागला नाही.त्यानंतर ती ज्या ज्या गार्डन मध्ये एकांतात बसते त्या सर्व ठिकाणी आम्ही गेलो पण तिचा काहीही पत्ता लागला नाही


