तिचे पहिले प्रेम
तिचे पहिले प्रेम


ती: आयुष्यात मला एकच व्यक्ती अशी भेटली जी माझे सर्व आहे, प्रतेक गोष्ट मध्ये माझ्या सोबत असते, खूप खूप लाड करते, ती व्यक्ती माझा नवरा आहे......लव्ह मॅरेज करून नाही होत ते अरेंज मॅरेज करून मिळाले मला होते. ओके..
मला अभिमान वाटतो मी त्याची बायको आहे..कारण त्याचा सारखा हजबंड नाही मिळू शकत..i लव्ह my .. हजबंड..."हेच माझे पहिले प्रेम"
माझ्या मनात होते ते सर्व खूप मनापासून सांगीतले .. आता मला फरक पडत नाही की, कोणी मला गळत समजले तरी..किंव्हा नाहि समजले तरी..
'I, don't care'
तू, जे बोलतेस ना..अगदी मनापासून ह्याच भावना मला तुझ्याकडे खेचत नेतात…मला जसे हवे तसे डायलॉग तू बोलतेस….
'मी ज्याचा सोबत नाती जोडते ना..ती तोडण्यासाठी नाही... जोडण्यासाठी..मी जोडलेले नाती माझ्या साठी खूप special असतात.मी नात्यानं खूप जपते.
मी सर्व सोडून दिले होते पण; तुम्ही मला बोले की,
'चित्रं काढायचे सोडू नोको' तेव्हा कूठेतरी खूप बरे वाटले!
"खरेच आहे ते'....कारण तुझ्या हातात एक चांगली कला आहे …तिला जप…कारण माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याचा तील कला त्याला जिवंत ठेवत असते
मी जेवढा वाईट आहे तेवढे माझ्यात चांगले ही गुण आहेत…माणसांना पा रखण्याची नजर माझ्यात आहे.
"मी प्रयत्न करेन" ती
"बट, मला वेळ नाही मिळत" ती.
"माझ्या साठी"
मी जे बोलतो ते..तुला कोणीही सांगणार नाही …कारण हे सर्व सत्य असते…माझ्या मार्ग चुकीचं असेल पण उद्देश चांगला असतो.
'तू डायरी लिहायला घे ना… छान लिहितेस'
आणि.. मी सर्व लिखाण ट्रेन मध्ये लिहितो.
"टाईम नाही यार" ती.
मुलाकडे जास्तं फोकस करावा लागतो.
मग मन हलके होईल…जेव्हा तू शब्दाचा प्रेमात पडशील आणि तेच डायरी वरती उत्रवशील
माझ्या डोक्यात ना.. ओन्ली अँड ओन्ली मुले आणि हजबंड च भरलेले आहेत.
थोडा वेळ काढ..बघ स्वतःचे अनुभव एका डायरीत उतरव …मस्त लिहीशिल…माझा अनुभव आहे.
"नक्की ट्राय करेन"ती
सिमरन ची ममि आली आहे तीचाशी बोलत आहे..
मला दुरारा बायकांशी नाही आवडत ह्याचा त्याचा चुगल्या करायला म्हणून मी घरातच आणि फॅमिली सोबत जेवढे बिझी राहता येईल तेवढे राहते.. मस्त वाटत... सिरीयसली...खूप काम आहेत आता... बाय..
अँड थांक यू...
तुम्ही खूप छान बोलता अँड समजून सांगता.
अरे तुला एक secret सांगायचे आहे….नंतर वेळ असेल तेव्हा..दुपारी ओके
मी जर कोणत्याही स्त्रीशी बोलत राहिलो ना…तर..ती माझ्याकडे बोलत राहील…मझ्या मध्ये ते..एक आकर्षण आहे..म्हणून मी..कोणत्याही स्त्रीशी जास्त बोलत नाही…
"मीही" तूझासारखा जास्त बोलत नाही" ती
"बट व्ह्याय...बट व्हाय..." ती
तुला नाही आवडत ना..
तू म्ही सारखं बकबक म्हणून विचारले,बाकी काही नाही.
ब्लॉक अन्ब्लॉक करत असता म्हणुन...
प्रोब्लेम नको..
तुला विसरायचे होते..पण तू sms केलास.. आणि …
विसरलात तर खूप बरे होईल...
स्वार्थी आहेस तू
मतलबी माणसे अशीच असतात… आधी प्रेम दाखवायचे मग विसरायला सांगायचे
मला समजत नाही मला काय झाले आहे …
डॉक्टर कडे जा मग..
डॉक्टर कडे गेलो होतो…
मग
त्याला सांगितले की, माझे काळीज काढून टाक
What the hell
…हो…या मुळेच सर्व घोळ झाला आहे…
काळीज काढले की,ना कोणाची आठवण येणार..ना कुणाला जीव लावणार…ना कुणाची वाट पाहावी लागणार
मला नाही समजले
ज्यांचे काळीज दगडाची असतात त्यांना नाही समजत
ओके..बाय सॉरी त्रास दिल्याबद्दल
बायकांना लगेच का..राग येतो..हेच समजत नाही
या पुढे नाही देणार त्रास..
म्हणजे
बाय. तुम्हाला
तू नाही विसरणार..मला माहित आहे
पण..मला रडायला आवडत मि कधी कधी रूम मध्ये गाण्याचा आवाज वाढून एकटीच रडत बसते.
खूप खूप जोर जोरात रडत असते.
मला सर्व गोष्टी मनसरख्या भेटल्या .. म्हणजे खूप खूप लाड होतात.म्हणून वाटत असेल कदाचित.
कारण उगीच माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही चालणार.
आठवन येईल का
हे, नाही विचारलें तर बरे होइल..
नाती जोडायची की, तोडायची हेच समजत नाही
आपण किती वेळा बोललो असे…की आता बोलायचे नाही म्हणून
“कितने दिनो के बाद मिले हो”. …..हे गाणे मी ऐकत आहे…आणि हसायला येते
पण…तू हसताना छान वाटते…एक smile to banti hai…
पण…तू हसताना छान वाटते…एक smile banti hai…
मला खूप र
डायला येते...
एक सांगू
मला जगवस नाही वाटत
काय म्हाईत पण..खरे आहे
का..पण काय प्रोब्लेम आहे तर सांग ना.
प्रेमात पडल्यावर असे होते.. कधी कधी
तुम्ही रडू तरी शकता पण…आम्ही तेही करू शकत नहि…
माहित आहे… सरकार
Chat delete OK by
पण आठवन येईल का… माझी कधी तरी
मी, याच अन्सर नाही देऊ शकत
काही चुकले तर माफ कर….मला मस्करी करायची सवय आहे…पण त्याचा राग नको ठेऊ
डोळे डोळ्यातून अश्रू येतील पण…मी सहन करेन
S2u
आता त्याची सवय करून घेईन
Mi pn
Mera dil bahut कमजोर है
Mera bhi
मी मार खाऊ शकतो पण…मन नाही दुखवू शकत
Konach
इमोशनल अत्याचार
आजचा दिवस खूप वाईट असेल माझ्या साठी
काही चुकले तर माफ कर….मला मस्करी करायची सवय आहे…पण त्याचा राग नको ठेऊ
का..
काय झाले आज ..काही नाही आठवन येते.
मी कोणाला नाही घबरत...फक्त इज्जतीला घाबरते.
आपण असे काही वाईट करत नाही….चुकीचे काहीच करत नाही
ते आपल्याला माहीत आहे ना बाबा... लोकांचा तोंडाला हात नाही लावू शकत
एकमेकाशी बोलणे गुन्हा आहे का
बट... समोर काहीच बोलत नाही...मग एसएमएस वरच का.. असपण wrong ch आहे ना.
तू वयानी माझ्या पेक्षा खूप लहान आहेस..तरी किती जमजदार आहेस
मी मझाक ... कमी सिरियस विचार करते.
मी मस्करी नाही करीत… सिरीयस … तू खूप हुशार आहेस मझ्या पेक्षा
कारण उगीच माझ्यामुळे त्रास झालेलं मला नाही चालणार.
पण आठवन येईल का… माझी कधी तरी
हे...नाही विचारलं तर खूप बरे होइल
आता आपण कधीच बोलायचं नाही… सिरीयसली…ओके
मला हसायचा प्रोब्लेम आहे…
मला खूप रडायला येते .
हे wrong आहे
एक smile प्लिज
… तुला रडताना नाही पाहू शकत…मुली रडताना चांगल्या दिसत नाही
Afternoon
गेली का पावनी
काल चे अर्धवट….राहिलेले सांगणार होती नामनासारखे भेटले असते ….असे काही तरी
नाही आठ वत.... विसरले
तू, म्हणाली होती .मला जगायचं नाही वाटत
हो का
कुठे जाऊं
मला वाटले की, तू खरोखर सिरीयस बोलतेस… पण आज तुझे खरे रूप समजले मला…येवढे दिवस तू माझ्या मनाशी खेळत आहेस…
कोणाला नाही ना सांगणार...मला दादा सिस्टर ब्रदर यांची खूप आठवन येते... पण जायला जमत नाही.अंदाज लावू शकत.… ओके..सो प्लीज स्पीक..… नाही ना..बाबाशेवटचा दिवशी मी एका चिठ्ठीत लिहून ठेवतो..आजच बोलामाझी एक मैत्रीण आहे…ती माझ्या कथा वाचते.तिचे नाव निता आहे .काही बोलायचं ते चालेल..रगवनार नाही .. पक्का.... मला नाही समजले… नीट समजून सांगाएक मुलगी आहे ती माझी फॅन आहे
मग
तिला माझे लिखाण खूप आवडतेतो तुमचा प्रोब्लेम आहे ..
यात राग येण्यासारखे काहीच नाही…ओके l.ही
"नाही सांगायचे तर नका सांगू, आज पासून मी कधीच बोलणारं नाही.
माझा नेहमी मजाक उडवता तुझ्या
आयुष्यात आले का…कोणी…अगोदर तूम्ही सांगा कशामुळे मन दुखवले
प्रेम रोग आहे का?Kay आठवत नाही
"Khich nhi "
काल तू मला काय बोललीस…आठवत का माझे नाव तरी आठवते का…
सॉरी रोंग नंबर... तूम्ही कोण ....
नो.प्रोब्लेम
हो,तू मंशिल माझा नवरा….हो ना
तुम्ही सांगा मग पुढचे मी बोलते
प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यात प्रेमाचा योग येतो…
"तुमचा आला का…"
"नाही सांगू शकत मी."
पांच मिनिटात नाही सांगितले तर,i प्रॉमिस मी कधी बोलणार नाही बंद करेन कायमचे खरेच..
आपण एसएमएस करतो ते नवऱ्याला माहित पडले तर….त्याचे मन नाराज होईल ना..‘खोटे ओके’‘मग काय,तुझ्या नवऱ्याला माहित पडले तर..
ज्याचवर मी मनापासून प्रेम करते ते माझे आई बाबा,बहीण, भाई माझा नवरा बाकी कोणी नहीं…
"दिसून छान असण्यापेक्षा मनाने छान असलेली माणसं मला आवडतात"
झाले तर..माफ कर..मलाझाले तर..माफ कर..मला
चुकीला माफी नाही
रात्री काय बोलत होते .आजकाल लय अकडतेस मंजे...
कुठे अकडते...मी
तुम्ही मला असे का बोलले...
समोर असती तर, दोन लाऊन दिले असते.. रात्री काय बोलत होते...आजकाल लय अकडतेस...अकडते..
तूम्ही मला असे का.. बोलले
समोर असती तर,दोन लावून दिल्या असत्या.ही कुठली बोलायची पद्धत आहे.
क्या चूप हो गये….एक आवाज त्याचा कानात गुंगत होता.तो ताडकन उठला.व्हॉटसअप ऑन केला तर…त्याचा स्टेटस् वरती…तोच मेसेज झलकलतो..तो तिला फील करू लागला होता.ती झोपली तरी तिला तो तिचे मन वाचू शकत होता.
ती एक कल्पना होती.आणि ती मला वास्तव समजत होती.