Swapnil Kamble

Abstract Romance Others

3  

Swapnil Kamble

Abstract Romance Others

दिवस पहिला - मित्र

दिवस पहिला - मित्र

5 mins
369


माणसे खूप मिळतात प्रवासात पण मित्र मात्र अपवादाने मिळतात.तुम्ही नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून फेसबुक वरती फ्रेंड लिस्ट मध्ये सामावेश करू शकता.पण खरा मित्र तुम्हाला त्या सोशल मीडियावर शोधूनही मिळणार नाही.


काही लोकांना देव शोधण्याची आवड असते.काहीना ऐतिहािक वास्तू स्थळा ना भेट द्यायला आवडते.काहीना आपल्या मित्र मैत्रीण भेटायला आवडते.तर काहीना नातेवाईकांना भेयायला आवडते.


पण तुम्ही अशा मित्र बघितला आहे का झाला मित्र शोधण्याची हौस असते.तुम्ही महागडे मोबाईल विकत घेऊ शकता पण एक चांगला मित्र शोदु शकत नाही.त्यासाठी तुमचे हे महागडे मोबाईल उपयोगी पडणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येक्षात त्या प्रवास त उतरावे लागेल.तूम्हाला परीस शोधण्यासाठी संपूर्ण जग पालथे घातले तरी तुमचा हातात काहीच गवसानार नाही.


तुम्हाला त्या व्यापारीची गोष्ट आठवते.परीस शोधण्यासाठी त्याने संपूर्ण जग पालथे घातले पण त्याला परीस सापडला नाही.पण हातातील लोखडाचा तुकडा मात्र सोन्यात परिवर्तित झाला.त्याने पुन्हा उलटा प्रवास त्या परीस दगडला शोधण्यासाठी केला.पण त्याला तो परीस काही सापडला नाही.अखेर त्याने तिचेच जीव सोडला अखेरचा.खरा मित्र हा परिसा प्रमाणे असतो.तो कशी येतो हे आपल्याला माहीत नसते.सदैव्य कर्तव्य दक्ष राहवे. खलनिग्रहणाय आणि खल रक्षणाय असा युक्ती प्रमाणे वागावे.सासा सारखे आळशी राहिलात तर आयुष्याची रेस कासव कधी जिंकेल हे तुम्हाला लक्षात येणार नहीं.


तर तुम्हाला असाच एका मित्राची कथा सांगणार आहे जो मझ्या आयुष्यात परीसा हून कमी नव्हता.त्याचे मझ्या आयुष्यात मित्राहून्ही खूप मोठे स्थान होते.मझ्या आयुष्यात असे दोन मित्र येऊन गेले.दोघेही एकमेकांच्या सहवसाने गाठ भेट झाली.पहिला मित्र अपवादाने आणि दुसरा मित्र पहिल्या मित्रमुळे मिळाला.दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होते.पण ती मुलगी मला पसंत करीत होती.अखेर तिने मला प्रपोज केला.मला माहित नाही की तिने माझ्या मद्ये असे काय पाहिले.पुढे पाहूया की,या तिन्ही घटना कशा घडतात.


पहिला मित्र मला एका गार्डन मद्ये भेटला.त्या वाटिका गार्डन मद्ये एक अभ्यासिका होती.शालितील आणि कॉलेजमधील मूल तिथे अभ्यास करायला येत असत.तिथेच मला पहिल्या मित्राची ओळख झाली तो तिथे हिरवळीवर अभ्यास करीत होता.देवदार वृक्षाची झाडे आणि शेवरीची झाडे अशी वनमाळी अशा थंड हवेशीर ठिकाणी अभ्यास करीत होतो.आमचे बारावीची बोर्डाची परीक्षा होती.तो फेब्रुवारीच्या महिना होता. उकाडा वाढत होता.गर्मी वाढत होती.मी खली हिरव्या गवतावर वाचत बसली होती.तेवढ्यात तोही बेंचवेऊन उठून माझ्याकडे येतो.त्याची पुस्तके मझाकदे ठेवल्यास देतो त्याला टॉयलेट जायचे असते.तो अर्ध्या तासाने येतो.मग तो आभार व्यक्त करतो.मी आपली मान हलवतो.मी त्याला नाव विचेतो.तो किशोर कुंबार असे सांगतो.तो राहायला शिवाजी नगर देवनार डेपो जवळ राहत होता.तो दादरला नाईट कॉलेज विद्यार्थी होता.दिवासचा तो जॉब करायचा.आणि रात्रीचा तो college ला जायचं तो एका शिक्षण संस्थेमध्ये कामाला होता.पगार कमी होता फक्त बराशे रुपये.प्रथम नावाची बाल कामगार ना शिकवण्याचे काम करायचे. धारावी सायन कोळीवाडा वडला सारखे झोपडपट्टी विभागात ही संस्था कार्यरत होती.


परीक्षा सुरू झाली होती.त्याने एकदा मला त्याचा कामात त्याचा बरोबर काम करणारी एक निशी नावाची मुलगी होती.त्याला ती खूप आवडतं होती पण तो मितभाषी असल्याने तो व्यक्त करीत नसे.तो म्हणे ती दिसायला खूपच सुंदर आहे .पण मी प्रेमाचा प्रस्ताव कसा ठेऊ.त्याचा एक सीनिअर तिचा मागे लागला होता.तिचा मागे तसे खूपच आहेत.पण ती मला भाव देइल का.मी म्हतल यार या मधल मला काही कळत नाही.मग आमचा शेवटचा पेपर होता.इंग्लिश चा.पेपर संपल्यानंतर आम्ही त्याचा घरी जातो.त्याची आई तुकोबांचे अभंग परायान करीत होती.आम्ही थोडा वेळ थांबलो.त्यानंतर त्याने आमची ओळख करून दिली.त्याचा आईने चहा बनवला.मग त्याने त्या संस्थेचा हेड शी ओळख करून दिली.ती एक स्त्री संचालिका होती.तिने संस्थेचे ब्रीद वाक्य सांगितली.मला उद्या ट्रेनिंगला येण्यास सांगितले.काम घरापासून जवळच होते.आणि लहान मुलांना शिकविण्याचे काम होते.महणून मी खुश होतो.कारण एक महत्वाचे काम आम्ही करतोय अशी भावना होती.पहिल्या दिवशी ट्रेनिंग होती.ट्रेनिंग दोन दिवस होती.मुलांना चार्ट देऊन कशे शिकवायचे.अंकगणित कसे शिकवायचे.चार्ट चा मदतीने मुलांना एका हप्त्यात कसे झटपट वाचता येते.त्यांची शिकवण्याची पद्धत छान होती.मुले या पद्धत ने लगेच ग्रहण करतात.ट्रेनिंग पूर्ण झल्यवर माझा पहिला दिवस होता.आम्ही सकाळचे संस्थेचा कर्यालात बसलो.तिथे अनिल नावाचा एक व्यक्ती होता तो पण दिसायला खूपच सुंदर होता.पण त्याचे प्रेम एका अशा बाईवर झाले होते.त्यांचा वयात खूपच फरक होता.अंगाने चेहऱ्याने कुठेच जुळत नव्हते त्याने तिचा मध्ये काय पाहिले माहीत नव्हते.त्याच वेळी माझी नजर त्या मुलीवर गेली निशी जीचावर किशोर प्रेम करीत होता.तिला पाहून तर खरच माझाही पाय घासारला.पहिल्याच नजरेने तिने मला घेरले तिचे डोळे मला खूपच भावले.तिचा डोळ्यामध्ये तील होता.तिचा डोळ्यात डोळे घालून बागत राहावे असे होते. मीटिंग संपते.महत्वाचे म्हणजे मला मुलांचे वर्ग दाखवायला तीच होती.मी या आधी मुलीबरोबर कधी बोललो नव्हतो.तिचा बरोबर एक अजून मुलगा होता.त्याचे नाव सचिन कदम होते.तो ही वर्ग शिकवायचा.तर मला तिने झोपडपट्टी मध्ये घेऊन जाते .जिते जरीचे कारखाने होते.ते आम्ही सोधून तिथे मुले किती आहेत हे count करून मग तुमचा एक वर्ग करीत होत.ती बोलायला लागली की, थांबत नव्हती.ती टीम लीडर होती.ती मला सर्व कारखान्यात घेऊन जाते.तेथील संस्थेचे स्वेसेवक कसे शिकवत होते तिने दाखवले.सचिन कदम या मित्राबरोबर आम्हीच ओळख झाली.मग त्याने क्लास. तयार करायला मदत केली.त्याचे क्लास शिकवायला मी जायचो.कधी तो माझे क्लास शिकवायला जायचो.रोज संध्याकाळी पाच वाजता.ऑफीस मध्ये जमा व्हावे लागते.मग सहा वाजेपर्यंत मीटिंग.पुन्हा नऊ वाजता.मीटिंग सर्व वरगांचा गोषवारा द्यावा लागायचा.माझा पहिला क्लास शिकवाचा अनुभव खूपच भयानक होता. झोपडपट्टी मध्ये लाहान मुलांना शिकवणे खूपच जोकमीचे काम होते.त्या मध्ये या मुलांचा भाषेमध्ये खूपच अंतर होते.ही मुलं बिहार आणि नेपाल छा बॉर्डर वरून आलेलेन.त्यांची भाषा मैठली होती.काहीची नेपाळी.बोलताना त्यांना हिंदी नीट बोलता येत नसल्याने ते आपल्या बिहारी भाषेत बोलत असत.बहुतेक कारखाने हे जरिकाम करणाऱ्ये होते.या कामामध्ये नाजूक हात लागतात कारण नाजून बोटे ही जरीची कामे लगेच जमतात.महणुन खेळण्याचे मालीक लाहान मुलांना त्यांचा गावातून घेऊन येत. आईवडीलाला पैसे देत त्यांचे शिक्षण अधर्वत सोडून ही मुले कामे करीत होती.त्यांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेचे काम होते.पुन्हा त्या मुलांना त्यांचा मायदेशी पाठवणे हे ही या संस्थेचे काम होते जर का मुलावर अत्याचार होत असेल तर त्यांना घरी सोडले जायचे लाहान मुलावर खूपच अत्याचार हायचा.त्यांचवर कारागीर लोग अन्याय करीत. कारखानदार अन्याय करीत.त्यांचे काम नीट नाही झाले तर त्यांना मारले जाई. बाल आरोग्य आणि शिकणं ना पासून ही मुले वंचित होती.ह्यांचवर खूपच अन्याय होता होता.त्यांचा मधेये आम्ही एक आशेचा किरण घेऊन येत होती. करखने खूपच गहानिने भरलेले होते.त्यांचा अंगावर कपडे कित्येक दिवस धुतलेले नव्हते काहीना कांजण्या झाल्या होत्या.त्या घाणीचा गोधडीत तसाच पडून होता. खरकांदार त्याला डॉक्टर कडे घेऊन जात नसत.कडुलिंबाची पाने संपून कारखान्यात लावत.त्यांचे खाणे पिणे अशुद्ध पाणी..खेळण्यात उंदिरांची रास, झुरली आणि मच्छर आणि आजापणामुळे खूपच एक घाणीचा वाडा होता.गुरांचा वाडा तरी साफ असतो.पण ही तर माणसे होती.एक कचऱ्याचा ड्रम होता.त्यावर गुटका आणि पान खून पिचकाऱ्या मारून घान केलेला होता.त्या ड्रम मध्ये कित्येक दिवसाचा कचरा कुजून त्यातून एक किचकट वास येत होता.तो ड्रम पहिला की, उलट यायची.शिकवायला गेलाव्यर कपड्यावर आणि चादरीवर ढेकूण वावरत होते.उन चा तडका वाद्ये तसे हे ढेकूण वावरत होते सर्विकदे धेकुंच ढेकूण होते.एकदा एक तरी ढेकूण बागेत किंवा कपड्यावर चदायचा.मग खूपच टेंशन यायचे. कारखाने मंजे धेकणांचे खानी होत्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract