Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Abstract Romance


3.9  

Sangieta Devkar

Abstract Romance


डेटिंग गेम #SM BOSS

डेटिंग गेम #SM BOSS

10 mins 241 10 mins 241

प्रशान्त विराज आणि विक्रम हे तिघे मित्र गोवा ला आले होते. एका रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता त्यांनी. मस्त हॉटेल पार्टीसिपेटसना बुक केले होते. एका रुम मध्ये दोन असे आयोजकांनी ठरवले होते. दुपारी हे तिघे गोवा ला पोहोचले. प्रशान्त आणि विक्रम एका रूम मध्ये तर विराज ला दुसऱ्या एका मुला सोबत रूम मिळाली होती. आपले समान ठेवून हे तिघे हॉटेल च्या आवारात फिरत होते. स्विमिंग टॅंक,गार्डन असा मोठा परिसर होता. बरयाच ठिकाणी टेबल आणि चेयर बसण्यासाठी ठेवले होते. एका टेबल जवळ तीन मुली बसल्या होत्या. मस्त दंगा करत त्या कोल्ड्रिंक्स पीत होत्या.विराज चे लक्ष त्यातल्या एका मुली कडे गेले. प्रशान्त विक्रम ती मेघा आहे ना रे समोर. तसे ते दोघे ही त्या टेबल कडे बघू लागले. हो तशीच दिसते आहे. चल ना जाऊन बघू विराज बोलला. तू जा विऱ्या आम्ही इथे बसतो म्हणत बाजूच्या टेबलकडे प्रशान्त आणि विक्रम बसले. विराज एकटा त्या मुलीच्या जवळ गेला. हो ती मुलगी मेघाच होती. हॅलो मेघा ओळखलेस का मला? ओहह तू विराज ना एफ सी कॉलेज मेघा ने विचारले. हो तोच मी. मग दोघांनी शेक हँड केले. तू इथे काय करतो विराज मेघा मी अँड चॅनेल कडून रियालिटी शो मध्ये भाग घेतला आहे. नाईस मी सुद्धा त्या शो मध्ये आहे. मिट माय फ्रेंड्स शैला अपूर्वा मेघा ने सोबत असलेल्या मुलींची विराजशी ओळख करून दिली. विराज ने त्यांना ही शेकहॅन्ड केले.


विराज एकदम जिम वैगरे करून फिट आणि हँडसम दिसत होता. कॉलेज मध्ये खूप वेंधळा आणि बारीक असा दिसणारा विराज आज एकदम हॉट दिसत होता. अपूर्वा एकटक विराज कडे पाहत होती. मेघा ला ते जाणवले. सो भेटू पुन्हा आता एकत्रच आहोत ना म्हणत विराज तिथून निघाला. काय मजनू मेघाच होती ना ती? प्रशान्त बोलला. हो आणि ती पण या शो मध्ये आहे. ओहह मग तर मजा आहे तुझी विक्रम म्हणाला. विक्या तुला माहीत आहे तिने कॉलेज मध्ये माझे प्रपोजल नाकारले माझे खर प्रेम धुडकावून लावले आणि त्या निशान्त सोबत होती ना ती. हा पण तो तिचा बॉयफ्रेंड नवहता विराज. जाऊ दे ना मला पास्ट मध्ये इंटरेस्ट नाही. मग का तिला भेटायला गेला आता. मी काय आहे आणि काय करू शकतो हे तिला दाखवून देणार आता मला काय बोलली होती ती की आरशात बघ आधी स्वहताला मग ये मला प्रपोज करायला. आता बघ तिला नाही माझ्या मागे लावले तर नाव विराज नाही. हम्मम ओके. तशी पण ती खूप घमेंडी आहे मेघा. प्रशान्त म्हणाला. जो तो आपल्या रूम कडे आले. जेवून त्यांना रेस्ट घ्यायला सांगितले होते. संध्याकाळी आयोजक त्यांना टास्क आणि त्यांचे पार्टनर या बद्दल सांगणार होते. विराज मनोमन हीच अपेक्षा करत होता की मेघाच त्याची पार्टनर बनू दे.


संध्याकाळी सगळे कॅन्डीडेटस हॉटेल च्या गार्डन मध्ये जमा झाले होते. आयोजक म्हणाले,हा एक डेंटिग गेम असणार आहे. यात एक मेल आणि फिमेल अशी जोडी आम्ही ठरवणार आहोत. ही जोडी हा टास्क संपे पर्यंत एकत्र असणार आहे. यात बदल अजिबात होणार नाही.रोज तुम्हाला एक टास्क दिला जाईल तो तुम्ही आपल्या पार्टनर सोबत पूर्ण करायचा आहे.रोज एक टास्क आणि संध्याकाळी तो टास्क संपेल यात जी जोडी हा टास्क लवकर पूर्ण करेल तिला पॉईंट दिले जातील. मग लास्ट डेट ला म्हणजे बरोबर एक महिन्यांनी ज्याचे पॉईंटस सगळ्यात जास्त ते विनर असणार आहेत. विकली तुम्हाला दोन दिवस सुट्टी मिळेल तेव्हा तुम्ही औटिंग शॉपिंग ला जाऊ शकता. ओके आता प्रत्येकाने आपला इन्ट्रो द्यायचा आहे. मग एक एक करत सर्वांनी आपला इन्ट्रो दिला एकूण वीस कॅन्डीडेट्स होते. ज्या जोडीला सगळ्यात कमी पॉईंट मिळतील ती जोडी विक मध्ये रिजेक्ट केली जाईल त्यांना या गेम मध्ये राहता येणार नाही असं आयोजकांनी शेवटी सांगितले. आता प्रत्येकाची जोडी ठरवणार होते. प्रशान्त आणि अपूर्वा विक्रम आणि शैला विराज आणि मेघा अशी जोडी ठरली. विराज खुश झाला पण अपूर्वा नाराज झाली कारण तिला विराज हवा होता. तिने विराज ला हे बोलून ही दाखवले की मी तुझी पार्टनर हवी होते. तिच्या नजरेत बघूनच विराज ला समजले की ती त्याच्या वर फिदा आहे.अपूर्वा ही छानच होती मेघा पेक्षा नक्की सुंदर होती. मी गेम मध्ये तुझा पार्टनर नसलो तरी तुझा फ्रेंड आहे ओके म्हणत विराज ने तिचा हात हातात घेत तिला बेस्ट लक विश केले. ओह सो स्वीट ऑफ यु विराज अपूर्वा बोलली. मेघा च लक्ष या दोघां कडेच होते. विराज इतका अपूर्वा च्या जवळ हे बघून तिला जेलस फील झाले.


सकाळी त्यांना टास्क दिला की एका ठिकाणी एक वस्तू ठेवली आहे तिचा शोध घ्यायचा ती वस्तू काय आहे त्याचे क्लु वाटेत मिळतील त्या क्लु वरून ती वस्तू कोणती आणि कुठे आहे हे शोधायचे. जी जोडी संध्याकाळी 6 च्या आत आणि कमीत कमी वेळात ती वस्तू आणेल तिला जास्त पॉईंट मिळतील.मग जो तो बाईक वरून निघाला निघताना अपूर्वा ने विराज ला मिठी मारून बेस्ट लक दिले. प्रशान्त सोबत ती बाईक वर बसली इकडे मेघा ही विराज च्या मागे बसली. ती मुद्दाम अपूर्वा ला जळवण्या साठी विराज च्या कमरेला घट्ट पकडून बसली. तसे विराज ने तिला नजरेनेच डोन्ट वरी म्हणाला. मग सगळे निघाले टास्क ला. वाटेत त्यांना क्लु देत होते तसे तसे ते शोधत निघाले. गोवा च्या एका फोर्ट मध्ये ती वस्तू होती. विराज आणि मेघा तिथे पोहचले. त्यांना ती वस्तू मिळाली. ती घेऊन ते लगेच माघारी हॉटेल कडे निघाले संध्याकाळी चे चार वाजत आले होते. दोघांनी काही खाल्ले ही नवहते. हॉटेल वर येऊन त्यांनी ती वस्तू आयोजकांना दिली. विराज चल ना खाऊन घेऊ खूप भूक लागली आहे मेघा बोलली. चल म्हणत विराज ही निघाला. दोघांनी खाऊन घेतले. अजून बाकी चे लोक आले नवहते. चल ना विराज जरा चक्कर मारू इथे मेघा बोलली विराज ओके म्हणाला. दोघे हॉटेल च्या आवारात फिरत होते . एके ठिकाणी मेघा थांबली तिथे आजूबाजूला कोणी नवहते विराज ला म्हणाली. विराज खूप चार्मिंग दिसतो तू आय रियली लाइक यु म्हणत तिने पटकन त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि पॅशिनेटली त्याला किस करत राहिली.


विराज ने ही मग विरोध नाही केला. विराज आय मिस यु म्हणत तिने परत त्याला किस केले त्याने ही तिला अजून घट्ट आपल्या जवळ घेतले. चल बाकी चे आले असतील आपले पॉईट बघू म्हणत विराज निघाला. मेघा ची इच्छा नवहती त्याच्या पासून दूर होण्याची पण नाईलाज होता. सगळे जण आले आणि अर्थातच विराज आणि मेघा ला सगळ्यात जास्त पॉईंटस मिळाले कारण त्यांनी टास्क लवकर पूर्ण केला होता. असच रोज वेगवेगळे टास्क त्यांना देत होते. मेघा काही ना काही कारण काढून विराज च्या जवळ जात असायची विराज ला हेच हवे होते. आज विक डे होता सो जो तो फिरायला जाणार होता. बहुतेक जण पार्टनर एकमेकांना लाईक करू लागले होते म्हणून ते जोडी जोडी ने फिरायला गेले.अपूर्वा विराज ला म्हणाली आपण जाऊया ना फिरायला तुला काही प्रॉब्लेम नसेल तर. मग विराज प्रशान्त आणि विक्रम ला सांगून अपूर्वा सोबत गेला.त्याला शोधत मेघा त्यांच्या रूम कडे आली तसे प्रशान्त ने विराज अपूर्वा सोबत गेला असे सांगितले.हे ऐकून मेघा ला भयंकर राग आला. ती रागात निघून गेली. प्रशान्त आणि विक्रम हसत उभे राहिले. आता हिला विराज आवडू लागला काय. कॉलेजमध्ये भाव देत नवहती त्याला विक्रम बोलला. विऱ्या आपला दोन्ही कडून मलई खातोय प्रशान्त म्हणाला.


अपूर्वा आणि विराज एका बिच वर आले मस्त पाण्यात एन्जॉय केला फोटो काढले . मनसोक्त समुद्रात खेळले त्यांचे कपडे पूर्णपणे भिजले अपूर्वा ला आता थंडी वाजू लागली होती. विराज चल आपण एखादी रूम घेऊ आणि चेंज करू अपूर्वा म्हणाली. मग दोघे एका हॉटेलमध्ये आले. आज शनिवार होता आणि उद्या ही सुट्टी म्हणून दोन दिवसा साठी त्यांनी रूम घेतली. रूम मधये गेल्यावर अपूर्वा ने विराज ला मिठी मारली विराज आय रियली लव यु म्हणत त्याच्या नजरेत बघत राहिली. विराज ने तिच्या ओठांवर बोट फिरवले तशी ती शहारली तिचे ओठ थरथरू लागले विराज ने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले त्याचा उष्ण स्पर्श तिला हवा हवासा वाटू लागला. ती ही तुला प्रतिसाद देऊ लागली . थंडी ने अपूर्वा कापत होती विराज तिला गळयावर मानेवर किस करू लागला. त्याच्या स्पर्शाने ती गरम होऊ लागली. तिने त्याचा शर्ट काढायला सुरवात केली शर्ट काढून बाजूला फेकला आणि त्याला छाती वर किस करू लागली. आता विराज ही बेभान झाला होता.एकमेकांचे कपड़े बाजूला झाले आणि दोघे प्रणया च्या लाटावर स्वार झाले. दोघे ही शान्त झाल्यावर अपूर्वा बोलली वीरू यू रियली लव मि ना? हो अपूर्वा आय लव यू टू.त्या मेघा सोबत तुझे काही रिलेशन नाही ना? नो डियर ती फ़क्त गेम पुरती माझी पार्टनर आहे. तिने मला कॉलेज मध्ये असताना डिच केले होते. आय हेट हर. ओह्ह वीरू सो स्वीट ऑफ यू म्हणत अपूर्वा ने परत त्याला किस केले. रविवारी संध्याकाळी ते परत त्यांच्या हॉटेल कड़े आले.


मेघा ची नुसती चिडचिड सुरु होती. अपूर्वा ला आलेली बघताच मेघा तिला बोलली अपूर्वा माझ विराज वर प्रेम आहे समजले आम्ही कॉलेज मध्ये असल्या पासून एकमेकांना लाइक करतो तेव्हा तू विराज पासून लांबच रहा ओके . मेघा नुसत तुझ असून उपयोग नाही ना विराज करतो का तुझ्यावर प्रेम? हो त्याच ही प्रेम आहे माझ्यावर उगाच आमच्या मध्ये मध्ये करू नकोस. ओह्ह रियली मेघा आणि हसत अपूर्वा तिथुन निघुन गेली. आज त्यांना एकमेकांना प्रपोज करण्याचा टास्क दिला होता त्यासाठी ज्यांची रोमांटिक डेट होईल त्या कपल ला फाइनल राउंड ला एंट्री मिळणार होती. मेघा आणि विराज सगळ्यात जास्त टफ टक्कर देत होते. मेघा अतिशय कष्ट घेवून प्रत्येक टास्क पूर्ण करत होती कारण तिला विराज च्या नजरेत यायच होत. त्याच प्रेम मिळवायचे होते. विराज ने मस्त प्लान केला होता. त्याला त्याची डेट रोमैंटिक बनवायची होती. हे सगळ तो शो ज़िंकणया साठी करत होता पण इकडे अपूर्वा ख़ुप डिस्टर्ब झाली होती. विराज मेगा ला डेट वर नेणार ही कल्पनाच तिला नकोशी वाटत होती. पण हा गेमचा भाग होता सो ती हेल्पलेस होती. संध्याकाळी प्रत्येक कपल ला वेगवेगळ्या ठिकाणी डेट साठी जागा ठरऊन दिल्या गेल्या आणि कार्यक्रमाचे लोक त्यांना ऑबझर्व करणार होते. जो तो आपल्या पार्टनर ची वाट बघत बसला होता.


विराज ने मस्त प्लॅन केला होता. मेघा ला तो आज प्रपोज करणार होता.थोड्या वेळात मेघा तिथे आली तिने शॉर्ट स्कर्ट घातला होता आणि क्रॉप शर्ट हाय हिल्स मेकअप केला होता खूप सुंदर आणि हॉट दिसत होती. विराज तिला बघून फ्लॅट झाला. वा विराज किती छान डेकोरेशन केले आहेस तू मस्त तिथे चेयर वर बसत मेघा बोलली आज विराज आपल्याला नकार देऊच शकणार नाही असं मेघा ठरवूनच आली होती.दोघे बोलत बसले होते . स्वहता बद्दल त्यांना एकमेकांना सांगायचे होते आणि अँज अ लाईफ पार्टनर मी कसा चांगला आहे हे पटवून द्यायचे असा टास्क होता. विराज स्वहता बद्दल सांगत होता. मग त्याने मेघा चा हात हातात घेतला बोलला,यु आर लुकिंग सो हॉट अँड ब्यूटीफुल मेघा आय रियली लव यु म्हणत तिच्या हाता वर त्याने किस केले. आय लव यु टू विराज मेघा बोलली . एकमेकांना त्यांनी रेड रोज दिले. नंतर म्युझिक सुरू झाले. विराज आणि मेघा डान्स करू लागले. प्रत्येक कॅण्डीडेट असच वेगवेगळ्या पद्धतीने आप आपल्या पार्टनर ला प्रपोज करत होते. प्रशान्त अपूर्वा ला आधीच म्हणाला होता की आपण खोटं खोटं गेम साठी प्रपोज करायचे तू विराज वर प्रेम करतेस मला माहित आहे. अपूर्वा हो बोलली होती.


विराज आणि मेघा डान्स करत होते. एकमेकांच्या नजरेत हरवून गेले होते. मेघा जाणून बुजून विराज च्या खूप जवळ जात होती त्याला स्पर्श करत होती. त्याच्या डोळ्यात बघत मेघा बोलली विरु यु आर सो हँडसम आणि तिने त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवले त्याला किस करू लागली. विराज ही मग तिला प्रतिसाद देऊ लागला. लव यु मेघा म्हणत तो तिला मानेवर किस करु लागला. मेघा खुश झाली . नंतर डीनर करून मग हा टास्क संपला. सकाळी या शो चा फायनल निकाल लागणार होता. एक कपल विनर होणार होते. सकाळी सगळे रेडी होऊन एका जागी जमा झाले आता फक्त पाच कपल बाकी राहिले होते. या मधले एक कपल विनर असणार होते. सगळ्यात जास्त पॉईंट विराज आणि मेघा ला होते सो ते विनर झाले. मेघा ने विराज ला मिठी मारली आणि गालावर किस केले. अपूर्वा त्या दोघांना बघून उदास झाली. विराज मेघा वर खरच प्रेम करतो का ? मग माझ्या प्रेमाचे काय अस तिच्या मनात येऊन गेले. आता त्यांना परत घरी जायचे होते हा शो संपला होता. अपूर्वा रागात विराज कडे बघून तिथून निघून गेली. विराज थँक यु सो मच स्वीटहार्ट तुझ्या मुळे मी हा शो जिंकले. मेघा विराज चा हात हातात घेत बोलली. हो आणि तू ही टास्क मस्त खेळत होतीस सो मी ही जिंकलो. विरु आय लव यु मेघा त्याच्या मिठीत शिरत बोलली. तसे विराज ने तिला बाजूला केले नो मेघा माझं तुझ्या वर प्रेम नाही आणि कधी नवहते. मग तू प्रत्येक टास्क मध्ये माझ्याशी इतका का इंव्हॉलव होत होतास माझ्या जवळ पण यायचास. मी मुद्दाम तसे केले कारण एखाद्याचे प्रेम नाकारणे काय असते हे तुला समजावे म्हणून . तू माझ्या भावनांचा अपमान केला होतास ना आता मी ही तुझ्या फिलिंग चा अपमान केला. मला फक्त हा शो जिंकायचा होता त्यासाठी तूच एकटी डॅशिंग कॅण्डीडेट होतीस. म्हणजे तू शो पुरता माझा वापर केलास विराज पण माझे खरच प्रेम आहे तुझ्यावर. मेघा मी फक्त वापर केला तुझा माझे प्रेम अपूर्वा वर आहे. आणि आता समजले ना नकार काय आणि कसा असतो.


मेघा चे डोळे भरून आले यु आर चिटर विराज. येस आय एम म्हणत विराज तिथून निघाला आणि अपूर्वा कडे आला. ती आपले समान घेऊन हॉटेल बाहेर पडत होती. अपूर्वा थांब म्हणत विराज तिच्या कडे पळत गेला. का आलास तू जा ना त्या मेघा कडे का माझ्याशी प्रेमाचे खोटे नाटक केलेस विराज. मी मात्र खरं प्रेम केले तुझ्यावर. अपूर्वा रडत बोलत होती. विराज ने तिचे डोळे पुसले म्हणाला,अपूर्वा माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मेगा चा मी फक्त शो पुरता वापर केला कारण तिने माझ्या प्रेमाचा अपमान केला होता ते सगळं तुला माहीत आहे ना. एखाद्याच्या फिलिंग्ज चा अपमान केला की कसा त्रास होतो हेच मला तिला दाखवून द्यायचे होते. आय रियली लव यु अप्पू मग अपूर्वा ने त्याला मिठी मारली विराज मी घाबरले होते की तू मेघा च्या प्रेमात पडला आहेस का या विचाराने. नाही ग मी सगळं नाटक करत होतो ओके विसर ते सगळं चल आपण एकत्र सगळेजण पुण्याला जाऊ . मग अपूर्वा विराज प्रशान्त विक्रम आणि शैला एकत्र परत आले. विराज ला मॉडेलिंगच्या भरपूर ऑफर येत राहिल्या. 


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Abstract