Kirti Borkar

Inspirational


3  

Kirti Borkar

Inspirational


यश

यश

1 min 1.1K 1 min 1.1K

शिखरावर जाण्यासाठी

कोणतीतरी वाट शोधावी लागते

चांगल्या यशासाठीसुद्धा 

थोडी वाट पाहावीच लागते


यश हाती येण्यासाठी

कष्ट थोडे करावे लागतात

कष्टाचे फळ हाती येण्यासाठी

काही बोल ऐकावे लागतात


Rate this content
Log in

More marathi poem from Kirti Borkar

Similar marathi poem from Inspirational