STORYMIRROR

Pappu Tekale

Inspirational Others

3  

Pappu Tekale

Inspirational Others

येईलच ना उद्या सूर्य नवा..

येईलच ना उद्या सूर्य नवा..

1 min
250

संपतीलच हेही दिवस

येईलच ना उद्या सूर्य नवा...

खचून का जाता रे तुम्ही

जगण्याचा मनी ध्यास हवा...

अफवांना बळी पडू नका

अन् आफवा पसरू नका...

सारं काही सुरळीत होईल

आप्तांना मात्र विसरू नका...

एकमेकास धीर देत जा

माणुसकी ही जपत चला...

थोडंसं सावधही राहत जा

कोरोना पासून लपत चला...

उघडेल सार काही जगात

पुन्हा भरेल मित्रांचा मेळा...

मुक्त होईल सारा संचार

परत सगळे होतील गोळा...

मला काहीही होणार नाही

ही आस मनी सदैव ठेवा...

संपतीलच हेही दिवस

येईलच ना उद्या सूर्य नवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational