STORYMIRROR

Pappu Tekale

Others

3  

Pappu Tekale

Others

रंग आनंदाचे..

रंग आनंदाचे..

1 min
241

❤️🧡💛💚💙💜🖤

सुख दुःखाने भरलेले हे जीवन...

मागे ठेवीत चला ही आठवण..‌.

जपत चला नात्यात बंध प्रेमाचे...

उधळीत जा सारे रंग आनंदाचे...

दुःखात सुख शोधायला शिका...

गर्व तो सारा बाजारात विका...

स्वप्न पाहत जा निर्मळ प्रीतीचे...

उधळीत जा सारे रंग आनंदाचे...

माणसासारखे मन ही जपत चला...

मनाने मनालाच त्या बांधीत चला...

गीत गात चला अखंड हे जीवनाचे...

उधळीत जा सारे रंग आनंदाचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन