STORYMIRROR

Pappu Tekale

Others

3  

Pappu Tekale

Others

आयुष्याच्या वाटेवर...

आयुष्याच्या वाटेवर...

1 min
186

आयुष्याच्या वाटेवर जीवन हे जगता यावे,

पडणाऱ्या त्या श्रावणसरीत चिंब भिजता यावे,

घडणाऱ्या त्या छोट्या छोट्या गोष्टी मधूनी शिकता यावे,

नात्यांच्या त्या बंधनामद्ये प्रेम हे बांधता यावे,

येणाऱ्या त्या संकटातूनी सावरूनी उठता यावे,

तोडून सारी बंधने हे सप्तसूराच्या तालावरती झुलता यावे,

गणाऱ्या त्या कोकिळेसोबत गाणे हे गुणगुणता यावे,

होताना हे सारेच सणे आपल्या बरोबर राहता यावे,

दाटून येता कितीही हे दुःख तरीही त्यातूनी सुख वेचता यावे...


Rate this content
Log in