पाहताच क्षणी झालं प्रेम..
पाहताच क्षणी झालं प्रेम..
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
पाहून तुझे नशीले ते डोळे...
घायाळ झाले हृदय भोळे...
तुझ्या गालावरची खळी...
त्यालाच पडलो मी बळी...
तुझी नादान ती ग वेणी..
सारखी माझ्या ती मनी...
तुझे ते गालात ग हसणे...
ठरलेलेच ते माझे फसने...
तुझे ते ओठ ग गुलाबी..
त्याचा मी झालो शराबी...
तुझी कंबर तुझे ठुमके...
पाहून काळीज धडके...
पाहताच क्षणी झालं प्रेम..
तुझही असचं ग का सेम..?
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

