STORYMIRROR

Pappu Tekale

Classics Fantasy Others

3  

Pappu Tekale

Classics Fantasy Others

मार्ग चुकुन गेल्यावर...

मार्ग चुकुन गेल्यावर...

1 min
521

कळेल माझं प्रेम तुला

वेळ निघून गेल्यावर...


देशील तुही मग कबुली

फुल सुकून गेल्यावर...


मी नाही भेटणार तुला

तू परतून आल्यावर


पुन्हा बदलेल तो रस्ता

मार्ग चुकून गेल्यावर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics