व्यथा !!
व्यथा !!
अव्यक्त मनाची ,
एक छोटीशी व्यथा !
लेखणीतून व्यक्त ,
झाली ती प्रणिता !
पानोपानी झाली ,
तिची मोठी कथा !
नकळत हरवली ,
कथेत मनाची गाथा !
कळेचना काही ,
अन् समजेनाही आता !
कथा झाली मोठी की ,
दुबळ्या मनाची व्यथा ??.........
अव्यक्त मनाची ,
एक छोटीशी व्यथा !
लेखणीतून व्यक्त ,
झाली ती प्रणिता !
पानोपानी झाली ,
तिची मोठी कथा !
नकळत हरवली ,
कथेत मनाची गाथा !
कळेचना काही ,
अन् समजेनाही आता !
कथा झाली मोठी की ,
दुबळ्या मनाची व्यथा ??.........