STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Thriller Others

3  

Ajinkya Guldagad

Thriller Others

का..?

का..?

1 min
268

का छळूनी मजला ते पुन्हा..... दुःख सजवयास लागले....

आठवणींच्या आठवण्यावर आज...आटवयास लागले....

एकांती क्षितिज तिमिर आला.....स्वागतार्ह माझ्या....

ढगाळ त्यात मंद किरण आज....जळावयास लागले....

वर्तीली न मी नौका कधी....गोड पाण्यावरी माझी....

तरी फेसाळ समुद्र लाटा.. आज कडेलोटास जुटाया धावले....

रंधीली मी शिदोरी माझी....लोटले असंख्य पाषाने.....

लागला विश्रांतकाठी डोळा..बहिरूपी बहु चावले.....

अरे विश्वास उरला कुठे....त्या नात्यांत असताना....

उचकूनी बघितली सावली मी.... माझीच झोपताना.....

आता उरलं कुठं काही....तुझं माझ्यात गुंतताना.....

हा पुरावा की जिवंतच मी.....तू सोबतही नसताना.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller