STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational

4  

Sunita Anabhule

Inspirational

वसुंधरा वाचवू .....

वसुंधरा वाचवू .....

1 min
729


वसुंधरा वाचवू, वसुंधरा वाचवू, वसुंधरा वाचवू,

आम्ही $ $ हा$ $ हा 

मनात आहे विश्वास, 

सर्वांची मिळता साथ,

 हेतू जाई पूर्णत्वास, 

एक दिवस......!!धृ!!


वाढत्या मूलभूत गरजा,

वाढते शहरीकरण, कार्बनडाय चे

उत्सर्जन,

दूषित होतेय पर्यावरण, प्रदूषण घटवू, वनसंपत्ती वाढवू, आणि वसुंधरा वाचवू, आम्ही ............... एक दिवस !!१!!


अतोनात प्लास्टिकचा वापर,  

गिळतोय पृथ्वी भराभर, 

वाढते पृथ्वीचे तापमान, पाडी ओझोनला खिंडार , पर्यावरणाचे रक्षण, 

टाळू वायू प्रदूषण, 

आणि वसुंधरा वाचवू आम्ही ............. एक दिवस !!२!!

 

जपू पंचमहाभूते, समतोल ठेवू पर्यावरण, 

नैसर्गिक चक्रसंचलन,

 जीव सृष्टीचे कारण,

बदलू मानवी दृष्टिकोन, 

ठेवू भविष्याची जाण, 

आणि वसुंधरा वाचवू , आम्ही .. $..$ हा हा ,

मनात आहे विश्वास,

सर्वांची मिळता साथ,

हेतू जाई पूर्णत्वास, 

एक दिवस .........!!३!!


वसुंधरा वाचवू,वसुंधरा वाचवू, वसुंधरा वाचवू,आम्ही .........



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational