वसुबारस
वसुबारस
आज आश्विन कृष्ण रमा एकादशी आणि द्वादशीl9/l l/2O23
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची
वसूबारस निमित्त अलंकार पूजा पाहिलेली डोळ्या समोर उभी राहिली
वसुबारस....!
योग सुंदर हा वसुबारस दिनाचा
पूजन करूंनी गायवासराचा
गोडधोड खाऊ घालण्याचा
अन प्रसन्न करूनी आशीर्वाद घेण्याचा..!
माय माऊलीही मनोभावे करते पूजा
आपल्यावर सुसंस्कार करण्याला
हवे नको ते पाहून , हवे हवे ते सारे
प्रसन्नचित्ते परमेश्वरा कडून घेण्याला,....
नमन करुनी महालक्ष्मी चरणी
लावू आताच तिच्या पायाशी वर्णी
जिच्या कृपा प्रसादे असते बाबांनो
नारळातही निसर्गदत्त असे गोड पाणी....!
सुप्रभात