वस्तू ही अशीच असते
वस्तू ही अशीच असते
1 min
470
जीवन माणसाचे पण कसे आहेना,
दिसायला असते ते सुंदर तेव्हा,
मन रमते घरात जेव्हा ।।
वस्तू ही अशीच असते,
जपली तिला तर ती उजळत राहते,
नाहीतर भकास जीवनासारखी,
धूळ खात तशीच पळली असते ।।