, ,वरूण राजा
, ,वरूण राजा
वरूण राजा का रागावला.
त्याचे अस्तित्व दाखवत
त्याने बरसतचं राहिला
बरसतचं राहिला.
ञेधातिरपट,करून टाकली.
ओढे, नाले नदी तूबंडी भरून
वाहू लागली थांबयचं नावच घेईना.
शेतकरी राजा म्हणतो पाऊस नाही
पाऊस नाही
वरूण राजा माञ थांबायच
नाव घेईना
सूर्याचं दर्शन होईना.
धरण भरली तुडुंब,
नदी सोडून चालली
सगळय च्या घरात.
रोड जॅम केले.
गूरा-ढोरांना.
वाहून नेले.
आलेली पिक-रानात
वाहून नेली.
ओला दुष्काळ वरूण
राजा करूनी गेला.
