STORYMIRROR

Sagar Nadgouda

Action

3  

Sagar Nadgouda

Action

वर्षाच्या आठवणी

वर्षाच्या आठवणी

1 min
170

वर्षासारखे आले होते हे वर्ष

 *आठवणी* आठवून होत आहे आता वेगळाच *हर्ष* 

संपत आहे हे *आठवणीचे वर्ष*😊


आले वेगवेगळे *महिने* तसे

मिळाले अनुभवाचे वेगवेगळे *गाणे*💯


जशा आल्या अनेक *आपत्ती जीवनाची विस्कटायला घडी* 😞

तशी अनेक *नेत्यांच्या मागे लागली या वर्षी ईडी* 😜


सरून चालल्यात *कोरोना* काळातील *आठवणी* 😨

 *देवा लिहू नको* *नशिबी* आमच्या अशी पुन्हा *कहाणी*🙏✍️


नाही नाही म्हणता सगळीच होती *गुपचूप काहीतरी करण्यात मग्न* 🤔🤪

पण बरीच झाली यावर्षी *नकळत अनेक लग्न* 🥰


या वर्षीच्या *राजकारणाबद्दल नाही बोललेलंच बर* ✅

कारण यातलं *काहीच नसतं खरं* 💯


 *घडलं सगळ कस* ते आता जाऊ द्या *फक्त इथून पुढे एक करा* 🙏

 *माणूस म्हणून माणुसकीला जगवण्यासाठी एक सहकार्याचा हात धरा*👏🤝👍🙏 ❤


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action