निवडणुका राजकारण गावाचा विकास
निवडणुका राजकारण गावाचा विकास
*लोकशाही* अधिकाराचे येतात *पाच वर्षातून वारे✍️*
यात वाहून जातात *माणुसकी* आणि *नात्यांचे बंध सारे* 🔥
एकाच घरात वेगवेगळे तयार होतात *पक्ष* 💯
इथे वॉर्डानुसार केले जातात *कक्ष*
कसे उभारणार आम्ही इथे एकजुटीचे *वृक्ष* 😔
गावाच्या विकासावर होतात अनेक *भाष्य* ✋
पण कोणी लेखी लिहून देत नाही विकासाची *साक्ष* ✍️📝
*विचारपूस,आपुलकीची हाक* उमेदवाराकडून होते काही *क्षणांची*
कसे काय वाटतं नाही *लाज* आपल्या *मनाची* 🤔
माझा *पक्ष* , माझा *नेता* यात गावाच्या *विकासात* पडत *गॅप* 💯🤫
पाच वर्षात गावाच्या *विकासाचं* वेगळंच तयार होत नविन *गाण्याचं रॅप* 🫣🫢
नविन *घोषणा* ऐकल्यावर वाटतं उमलते गावाच्या *विकासाची कळी* 😇
यांच्या *मी पणा* आणि *अहंकार* यात गावाच्या *विकासाचा* जातो *बळी* 💯👊
*EVM* मशीन ची केली आधुनिक प्रगती कारण *मतदानाची वाढावी गती* 📠
असंच काहीतरी होऊ द्या ज्याने गावाच्या *विकासाची* वाहेल भरून *नदी*
यासाठी *बदलावी* लागेल प्रत्येकाने *आपली मती* 🙏👍💯
निवडणुका येतात जातात गावातले *कार्यकर्ते गावातच* राहतात💯
*तुझं माझं* करता करता जीवनाचा *आनंद* हिरावून बसतात...😔
*एक एक मताने* बांधतो *कार्यकर्ता* पदाच्या *खुर्चीची फळी* 💯
त्याच्या *उरावर नेता* येऊन मजेत बसतो *उरी* 🤫🫢😱
आणि लावतो *जनतेच्या नरड्यावर सूरी*😓
होऊ दे आता थोडा यावर *विचार* निवडणुकांच्या *भाषणाचे* बोलणे *कृतीत* होऊ दे आता *साकार* 🙏
मग आम्ही करतो *सत्कार* आणि मानतो तुमचे *मनापासून आभार.....*💯 🙏
