STORYMIRROR

Sagar Nadgouda

Others

3  

Sagar Nadgouda

Others

प्रेम आणि भंग एकाच कवितेत

प्रेम आणि भंग एकाच कवितेत

1 min
214

*चित्र* तिचे आहे तयार *माझ्या मनात* 😍

आठवले की अगदी *प्रेमाचे* हसू येते *गालात* 😊❤


 *रूप* तिचे ते *सुंदर* जणू *नक्षत्राची कोर* 🥰

 *भुरळ* पडते मनाला पाहून ही *काळजातली ही पोरं* 😘


 *प्रिये* म्हणू की *सखे* की मानू तुला *सोबती*👩‍❤️‍👨👫 

कोरले तुझे हे नाव *काळजावरती* 💗❣️


उगवते *नवी पहाट* तशी येते तुझ्या *आठवणींची लाट* ❤‍🔥

 *सावरू* कसा मी *हृदयाचा* प्रेमाने भरला आहे *ग काठ* ❣️💓💞


सुंदर सुखद *आनंदाचे हे दिन* 

विणले गेले होते *हृदयाचे* हे *भावनांनी विन* 💝❤‍🩹


बाहेर पडल्या *हृदयातल्या भावना* जशी पडावी *गुलाबी थंडी* 👩‍❤️‍👨

पडले *प्रेमाचे दव* पण लागली *हृदयाची कुंडी* 🤗


 *अंतःकरनातले शब्द* न माझे उतरवले या *कागदावरी* ❤📝

 *उणीव* राहिली काही तरी राहू दे *तुझ्याच उरी* 🔥


 *शब्दांत* मांडता येईनात *भावना* या माझ्या❤

मांडून कसा करू *अपमान प्रेमाचा* या गं *तुझ्या* 💯


आज *सोबत* नाहीस म्हणून काय झाले😞

प्रत्येक *क्षणाला भासतेस* तू कारण *काळजात* रुतलेत *आठवणींचे भाले* 🎯💘


हृदयाच्या कोपऱ्यात येऊ दे कधीतरी माझ्या *आठवणींना मुभा* 😍

भरू दे आमच्या पहिल्या सुखद क्षणांची *चर्चासत्र आणि सभा* 🥰


Rate this content
Log in