STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

वृक्षारोपण

वृक्षारोपण

1 min
11.9K

झाड रोखते जमिनीची धूप

देते आपल्याला सावली खूप


ऑक्सिजनची आहेत ते खाण

वटपौर्णिमेला वडाचा असतो मान


फळे फुले लाकूड देती

बदल्यात काही न मागती


बहुगुणी झाडांची करू जपवणूक

नको करायला त्यांची फसवणूक


हरितक्रांतीची सुरवात करू सारे

मगच मिळतील सर्वांना गार वारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational