विवाह एक करार .
विवाह एक करार .
विवाह संस्कृतिक वंदन आहे
समाजासाठी सुसंस्कृत बंधन आहे
नाते संबंध चे ते एक गठबंधन आहे
विवाह संस्कार तोडले
त्यांचे संसार मोडले
नाते संबंध पशूशी जोडले
विवाह एक करार झाला
संस्कार मात्र फरार झाले
स्त्री-पुरुष नर-मादी झाले
सारे काही कुसंस्कारांनी केले
संस्कारांची होळी केली
नात्यांची पोळी भाजली
*************