STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Inspirational

4  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Inspirational

पाडवा "बालप्रतिपदा "

पाडवा "बालप्रतिपदा "

1 min
387


१) 

दिवाळी पाडवा

करावा साजरा

नात्यांचा गोडवा

 करावा गोजिरा ।


२ )

मुहर्त पाडवा

दागिने घडवा

पतीचा गोडवा

लक्ष्मी मढवा ।


३ )

उत्सव पाडवा

ओवाळू नवरा

नात्यांचां गोडवा

नात्यांनी सावरा !

४)

संस्कृती जागवा

कार्तिक द्वादशी

गोधन जपवा

पुजा मुहुर्ताशी ।

**************

श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract