तू फक्त माझीच !
तू फक्त माझीच !
तू फक्त माझीच आहेस !
सखे सांग ना हदयात माझ्या तू बसलीस मनास माझ्या सांग ना ।
तू फक्त माझीच आहेस !
सखे सांग ना जणास माझ्या हदयात तू बसलीस मनास माझ्या सांग ना ।
तू फक्त माझीच आहेस !
सखे सांग ना हृदयाशी तुझ्या धडकण माझी बसलीस मनास तुझ्या सांग ना
तू फक्त माझीच आहेस !
सखे सांग ना हदयाशी तुझ्या हदयाशी माझी प्रेमाची गाठ बांध ना ।
तू फक्त माझीच आहेस !
सखे सांग ना समाजाशी बंधन तुझ्याशी माझी लग्नाची गाठ बांध ना
*********///********
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

