STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

विठुराया...!

विठुराया...!

1 min
1.0K

एकादशी करावी

दारी तुळस लावावी। धृ ।


त्या तुळशीला घालून पाणी

पाणी घालून गेली जनी...।।१।।


त्या तुळशीला लावून बुक्का

बुक्का लावून गेला तुका...


त्या तुळशीला लावून गन्ध

गन्ध लावून गेले मुकुंद...


त्या तुळशीला लावून कुंकू

कुंकू लावून गेली सखू ....


त्या तुळशीला घालून हार

हार घालून गेले नरहरी सोनार ...


एकादशी करावी

दारी तुळस लावावी। धृ ।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational