विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
निघाली वारी
पंढरपूरी
चंद्रभागे तिरी
वाट पाहि
सावळा श्रीहरी
उभा विटेवरी
कर ठेवूनी
कठेवरी
विठ्ठल विठ्ठल
जय हरी.
निघाली वारी
पंढरपूरी
चंद्रभागे तिरी
वाट पाहि
सावळा श्रीहरी
उभा विटेवरी
कर ठेवूनी
कठेवरी
विठ्ठल विठ्ठल
जय हरी.