प्रवास आयुष्याचा
प्रवास आयुष्याचा
1 min
202
आयुष्य म्हणजे
एक प्रवास
खासखळग्यानी भरलेला
आपणं सारे प्रवासी
क्षणभराचे
रोज
नव्या वाटा
नवे चेहरे
कितीतरी नातीगोती
सुरुवात ठरलेली
पण शेवट
मात्र
विधात्याच्याच हाती
कारण
आपल्या प्रवासाचा
तोच सारथी.