रचना
रचना
1 min
147
गणपती बाप्पा ने
दिली स्पूर्ती
सरस्वतीने
दिली प्रतिभा
महाराजांनी दिली
लेखणी
केली कृपा
स्वामिंनी
कागदावर
उमटली
रचना
देखणी