अबोली पिवळी
अबोली पिवळी
1 min
10
दारी फुलली
अबोली पिवळी
भासली जणू
सूर्यकिरणे
सोनेरी
मखमली
केसात लेवुन
नाजूक वेणी
साजरी हसरी
नववधू सजली
पाहून स्वतःचे प्रतिबिंब
मनोमनी ती लाजली
दारात फुलली
अबोली पिवळी