Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Tragedy

3  

Neha Ranalkar

Tragedy

विषय:- अनवाणी पावलं

विषय:- अनवाणी पावलं

1 min
253

विकत घेऊन रंगबिरंगी फुगे ते

खुपदा किशोरी असतात खेळत |

त्याच वयात फुगे विकण्यास तिची

अनवाणी पावलं असतात पळत | |

हरवले तिचे बालपण नकळत

भरण्यासाठी खळगे ते पोटाचे |

म्लान झाला तो निरागस चेहरा

हरवले का हास्य तिने ओठाचे | |

ज्या वयात तिनं फुगा वा खेळणं विकत घेऊन बागडायला हवं त्या वयात चिमुरड्यांवर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:लाच अनवाणी पावलांनी उन्हातान्हात फुगे वा खेळणी विकावी लागतात. हे सर्व करतांना त्यांचे निरागस बालपण व हास्य हरवून जाते. 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy