STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

विसरू नये!

विसरू नये!

1 min
265

कोणी आधार दिला,,

कोणी अपमान केला,,,

तर,,

कोणी इज्जत करून घराबाहेर काढलं

कोणी नाात्यातून बाहेर गेलं केलं,,,

नाते निभावता निभावता,,,

स्वतः माणूस हरवत गेला,,,

जिवापाड ज्यांना जपलं,,,

त्याच नात्यानी दर्दी दिल,,,

आधार दिलेलाा विसरू नये,,,

अपमान केलेला ही विसरु नये,,

आधार दिला म्हणून,,,

अपमान करायचा हक्क देऊ नये,,,

अपमान केला म्हणून,,,

उलट अपमान देऊन,,,

समोरचा चुकीचं वागला म्हणून,,,

स्वतः तोच रस्ता स्वीकारू नयेत,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational