STORYMIRROR

Rajesh Varhade

Action

3  

Rajesh Varhade

Action

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

1 min
187

संविधानाचे जनक मांनवा दिला अधिकार भेदाभेद मिटले सारे दिला जीवना आकार

जगण्याचे बळ दिले लाचारी झटकोणी चवदार तळ्याचे पाणी सर्वा पाजुनी

आभार न मानावे पुजावे तुला दिनरात काय अधिकार महिला सक्षम उभे करण्यात

दिशादर्शक समाजा तूच महामानवा कसे व्हावे उतराई तुम्हीचं आदेश पाठवा

भारतीयांची शान तू राखला अभिमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीव की प्राण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action