STORYMIRROR

yogesh Chalke

Tragedy

3  

yogesh Chalke

Tragedy

विरहात.....

विरहात.....

1 min
983


 दूर का गेलास राजा टोचतो एकांत बाई!!!

ये मनाचे दार फोडोनी, तुला मी गीत गाई!!!!

रूष्ठ वाटे विश्व सारे तेज नाही मित्र

अंगी वृक्ष सारे ते फुले गाळोनि,

रुष्टी अंतरंगी सागरासी फेस

काही काळ सोडोनी पळाला

नाकवाची बोट राजा बंदरासी

दूरवेना रात होता रातराणी गंध

काही दर्वळेना चांद माध्याकाळ येतो रे ,

तरीही तेजळेना तारका वेडावल्या

त्या मंद काही पाजळेना

शुक्र का भांबावला तो तेज काही पाझरेना

रात गंधर्वा किड्यांसी गीत काही बोलवेना

निद्र डोळ्यातील निद्रीस्ताच काही माळवेना

त्या पलंगाच्यावरी खाई तुझा तो

पुर्वस्पर्शी चादरीची मल्मली वेडावते रे प्रेमहर्षी

राजसा एकांत भारी खोचतो रे काळजासी

तू मला सोडुन का रे एकटीला दूरजाशी

दोन शब्दातून देना प्रेमरंगाचे तराणे

प्रेमगंगातून योगेशामनीचे प्रेम गाणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy