Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

वि दा सावरकर..!

वि दा सावरकर..!

1 min
163


स्वा.विनायक दामोदर सावरकर

अभिवादन करूया लिनतेने...!

वि नाश काले विपरीत बुद्धी होता

ना ट लागते ध्येयनिष्ठ त्या कार्याला

य दाकदाचित हेच गुण ते

क र्त्यालाही मागे खेचती संकल्प कर्त्याला

दा दा मामा आप्पा काका

मो जदाद नसे इथे नात्याला

द रवेळी चिरीमिरी अन मखलाशी

र स्ता नसे दुसरा योग्य कामाला

सा वरुन मग जीवन जगता

व जन कोठे कोठे कमी पडते

क शात काय अन फाटक्यात पाय

र स्ता चांगला तुडविता कळते

अ नाठायी पैका खर्चता

भी क मागणे भाळी येते

वा नगी दाखल कार्यापोटी

द र वेळी वाकडे पाऊल पडते

न सते उद्योग नको वाटती

क सल्याही कर्यालागी आता

रु सवे फुगवे अंगाशी येता

या कलियुगी सुखही नको वाटे

    जीवन सुंदर जगता जगता....

लि न होउनी आशीर्वाद घेण्या

न तमस्तक होऊ गुरू चरणी

ते च सद्विवेक बुद्धी देतील

ने मस्त ध्येयनिष्ठ आपल्या कार्यालागी....!

स्वा. वि. दा सावरकर यांचे चरणी

जयंती निमित्य विनम्र अभिवादन..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action