STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

3  

गीता केदारे

Inspirational

वेळ अनमोल...

वेळ अनमोल...

1 min
1.6K

... वेळ.... 


वेळ अनमोल 

कधी सुखाची जननी 

दुःखाची डागणी

आयुष्यात 


 महत्त्व वेळेचे 

योग्य जाणत असे 

त्याचेच होतसे 

व्यवस्थापन 


वेळेचा अपव्यय 

करणे नेहमीच टाळावा 

वेळेचा करावा 

सदुपयोग 


प्रत्येक गोष्टीची 

योग्य वेळ असावी 

वेळेतच घडावी 

जीवनशैली 


वेळ अमुल्य 

देई कधी जखम 

लावी मलम 

वेळेनुसार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational