STORYMIRROR

Savita Tupe

Fantasy

2  

Savita Tupe

Fantasy

वेगळा भावार्थ !

वेगळा भावार्थ !

1 min
178

कविता आणि चारोळी !

कविता म्हणजे ओसंडून वाहणारा धबधबा !

चारोळी म्हणजे पाण्याचा छोटासा झरा !

कविता वाऱ्याचा प्रचंड झोत !

चारोळी झुळुकेचा छोटासा स्त्रोत !

कविता मनाच्या अंतरंगातलं गुपित !

चारोळी विचारांच्या प्रवाहाचं प्रतीक !

दोन्हीतून व्यक्त होतो अव्यक्त गुढार्थ !

प्रत्येकाच्या मनाचा वेगवेगळा भावार्थ !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy