वेग... गती.. ध्येय...!
वेग... गती.. ध्येय...!
वेग गती ध्येय
किती मौलिक शब्द हे
जीवनाचे सार सारे
सांगतात क्षणात हे...
कल्पक रंगांची किमया ही
सारे कसे तंतोतंत मांडते
एक देखणे नव चैतन्य स्वरूप
जीवन पाहण्या जणू सांगते...!
वेग गती ध्येय
किती मौलिक शब्द हे
जीवनाचे सार सारे
सांगतात क्षणात हे...
कल्पक रंगांची किमया ही
सारे कसे तंतोतंत मांडते
एक देखणे नव चैतन्य स्वरूप
जीवन पाहण्या जणू सांगते...!