STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy

3  

Sarika Jinturkar

Tragedy

वेदना

वेदना

1 min
14

झाल्या किती वेदना तरी 

अश्रू वरती झेलत आले 

बोल उपहासाचे लोकांचे 

काजळावरती पेलत आले  


चुका, समस्या परक्यांच्या

 माथी स्वतःच्या मारत आले

 सत्कर्माचे पुण्य लोकांच्या

 पदरामध्ये मी सोडत आले 


 पराभवाचे ते शल्य सारून 

प्रयत्नांचा मी टिल्या ल्याले

तिमीरातूनी तेजाकडे जातांना 

पुन्हा पायावर मी उभी राहले.. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy