वेदना
वेदना
ओठांवर येऊनही अव्यक्त दिसलेली
शब्दांवाचून थोडी अपूर्ण असलेली
चेहऱ्यावरची रेषा तरीही हसलेली
मनातली आशा भान हरवून बसलेली
एक वेदना आत खोलवर दडलेली
एक राधा कृष्णाला भेटायची राहिलेली
ओठांवर येऊनही अव्यक्त दिसलेली
शब्दांवाचून थोडी अपूर्ण असलेली
चेहऱ्यावरची रेषा तरीही हसलेली
मनातली आशा भान हरवून बसलेली
एक वेदना आत खोलवर दडलेली
एक राधा कृष्णाला भेटायची राहिलेली