STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance Others

4  

Gayatri Sonaje

Romance Others

मी गुलाब तू मोगरा

मी गुलाब तू मोगरा

1 min
286

मी गुलाब तू मोगरा

अंगणात बहरतो

दिवसरात्र सर्वत्र 

सुगंधाने पसरतो...


गजरा विणतांना

पाकळी गुंफते

लाल पांढरा रंग

कुंतली शोभते...


बहरदार मोगरा

गुलाबात शोभतो

रेशमीदार कुंतली

लक्ष वेधून घेतो...


रंगबेरंगी गुलाब 

भरगच्च बहरतो

टपो-या पाकळीत

मोगराही फुलतो...


जोडी तुझी माझी

गुलाब मोगरा असे

काटयातून वेलीवर

बहरून जात असे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance